शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

वसमत येथे रस्त्यावर धावती कार पेटली; मात्र तक्रार द्यायलाही कोणी येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 7:58 PM

वसमत-परभणी रस्त्यावरील खांडेगाव शिवारात दुपारी साडेबाराच्या सुमारास धावती कार पेटली. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवली. मात्र तोवर कार जळून खाक झाली होती.

वसमत (हिंगोली ) : वसमत-परभणी रस्त्यावरील खांडेगाव शिवारात  दुपारी साडेबाराच्या सुमारास धावती कार पेटली. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवली. मात्र तोवर कार जळून खाक झाली होती. या कार जळीत प्रकरणाची तक्रार द्यायला किंवा कारची मालकी सांगायलाही कोणी पोलीस ठाण्यात आले नाही हे विशेष. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास उन्हाचा कडाका वाढलेला असताना परभणी रोडवर खांडेगाव शिवारात एक धावती कार पेटलेली काही वाहनचालक व ग्रामस्थांना दिसली. आगीचा भडका उडाल्याने कारमध्ये कोणी असेल अशी समजूत सर्वांची झाली. नागरिकांनी ताबडतोब बीट जमादार निवृत्ती बडे यांना मोबाईलवर माहिती दिली. जमादार निवृत्ती बडे, मारोती भुरके अग्निशाक दलासह घटनास्थळी दाखल झाले. आग विझवली असता कारमध्ये कोणी आढळले नाही. चालक घाबरलेल्या अवस्थेत आग लागताच बाहेर आला व खासगी दवाखान्यात रवाना झाल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले. आगीत कार जळून खाक झाली. मात्र सदर कारच्या जळीत प्रकरणाची नोंद किंवा तक्रार द्यायलाही सायंकाळपर्यंत कोणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आले नव्हते. त्यामुळे कारचा मालक कोण व आग कशी लागली हे कोडे कायमच आहे. कारचा नंबर ही जळाल्याने कारबाबत अधिक माहिती समजू शकली नाही.

टॅग्स :carकारfireआगPoliceपोलिसHingoli policeहिंगोली पोलीस