मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ५१ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:55+5:302021-02-05T07:53:55+5:30

शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यवंशी, डॉ. मोरे, डॉ. डोणेकर, डॉ. रोडगे, डॉ. भोसले, डॉ. नाकाडे, आदींच्या उपस्थितीत ...

Blood donation of 51 donors in free health check-up camp | मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ५१ दात्यांचे रक्तदान

मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ५१ दात्यांचे रक्तदान

शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यवंशी, डॉ. मोरे, डॉ. डोणेकर, डॉ. रोडगे, डॉ. भोसले, डॉ. नाकाडे, आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सन्नाउल्ला शाह, जिल्हा संघटक रवींद्र वाढे, जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे, वसीम देशमुख, ज्योतीपाल रणवीर, अतिखूर रहेमान, रूपेश कदम, अनिल कांबळे, बबन भुक्तर, ताराबाई खंदारे, आदींची उपस्थिती होती. यावेळी ५१ दात्यांनी रक्तदान केले. तसेच ९७० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी नागेश नरवाडे, डॉ. पूनम गौड, डॉ. लोकेश गौड, बंडू नरवाडे, सावळे, महालॅबचे खाडे, आदींनी पुढाकार घेतला. यशस्वीतेसाठी योगेश नरवाडे मित्रमंडळाचे निखिल कवाने, बंटी कुटे, भीमा सूर्यतळ, रघुवीर सेठी, साैरभ ठाकूर, नटराज शर्मा, शेख खाजा, समीर राज बेलदार, महेंद्र मोरे, सचिन तपासे, आबेदभाई, विशाल दुधमल, कपिल इंगोले, पंकज ढगे, निखिल पुंडगे, आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation of 51 donors in free health check-up camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.