हिंगोलीत ३३ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST2021-07-16T04:21:28+5:302021-07-16T04:21:28+5:30

शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष बाबाराव बांगर, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत सोनी, हमीद प्यारेवाले, श्याम खंडेलवाल, मोतीराम इंगोले, ...

Blood donation of 33 people in Hingoli | हिंगोलीत ३३ जणांचे रक्तदान

हिंगोलीत ३३ जणांचे रक्तदान

शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष बाबाराव बांगर, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत सोनी, हमीद प्यारेवाले, श्याम खंडेलवाल, मोतीराम इंगोले, गजानन पोपळाईत, महेश सरनाईक, श्याम कळमनुरीकर, गणेश गरड, उमेश मेटकर, संगीता चौधरी, डॉ. स्वाती गुंडेवार, डॉ. दीपाली धाडवे, लीना जाधव, आशिष पिंगळकर, डॉ. नीलेश गुंडेवार, डॉ. सुमित झंवर यांची उपस्थिती होती. या शिबिरात महिलांनीही मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. देशपांडे कुटुंबातील ललितादास देशपांडे, सुचित्रा देशपांडे, सम्राज्ञी देशपांडे या तिघांनीही रक्तदान करून वेगळा आदर्श निर्माण केला. रक्त संकलनासाठी डॉ. स्वाती गुंडेवार, आत्माराम जटाळे, संतोष ठाकरे, विश्वांभर आंबटवार, परमेश्वर कळासरे, नितीन हांडगे, खुडे यांनी परिश्रम घेतले.

यांनी केले रक्तदान

डॉ. नीलेश गुंडेवार, समीर कळमनुरीकर, हमीद प्यारेवाले, संगीता चौधरी, सुमीत झंवर, विनायक राऊत, सुमित्रा डिडाळे, संतोष शर्मा, गजानन नप्ते, स्वाती अग्रवाल, विजय पाटील, नारायण डिडाळे, वर्षा पोपळाईत, कांचन पतंगे, प्रणिता पतंगे, उमेश मेटकर, गजानन पोपळाईत, संतोष सामोद, तुषार बिच्छे, विश्वास बेंगाळ, ओमकार शहाणे, अंजिक्य गुंडेवार, सुषमा विसलकर, दीपाली धाडवे, डॉ. अमित शहा, सुनील वैजवाडे, पूजा भंडारी, ललितादास देशपांडे, सुचित्रा देशपांडे, सम्राज्ञी देशपांडे, गणेश गरड, विनाेद जगताप, पंकज पंडित.

Web Title: Blood donation of 33 people in Hingoli