शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा कारखाना मार्गावर दुचाकीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 18:31 IST

गंभीर जखमीस उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.

वसमत (जि. हिंगोली): पूर्णा सहकारी साखर कारखाना मार्गावर पूर्णेकडे जाणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीस उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेदरम्यान घडली.

वसमत ते पूर्णा मार्गावर १८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान हिंगोली येथून पूर्णेकडे जाणाऱ्या दुचाकीस अज्ञात वाहनाने उडविले. या अपघात दुचाकीस्वार रिहान अनवर अहेमद (वय १८) हा जागीच मृत्यू पावला. तर इम्रान शेख अनवर हा गंभीर जखमी झाला दोघे रा पुर्णा जि परभणी येथील आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, साहेबराव चव्हाण, अजय पंडित आदींनी धाव घेतली. गंभीर जखमीस पोलिसांनी नागरीकांची मदत घेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. इम्रानची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यावर वसमतच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीAccidentअपघात