शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या! आजपासून तीन दिवस संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी पाऊस

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: March 7, 2023 15:30 IST

हलक्या पावसाबरोबर विजांचा कडकडाट, वनामकृचा अंदाज

हिंगोली: प्रादेशिक हवामान केंद्र ( मुंबई) च्या  माहितीनुसार ७ ते ९ मार्च असे तीन दिवस हवामान ढगाळ राहून मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत हलकासा पाऊस पडेल. दरम्यान विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे. 

७ मार्च  रोजी छत्रपती संभाजी नगर,  जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलकासा पाऊस होऊन काही ठिकाणी वादळीवारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट होईल. यावेळी  वाऱ्याचा वेग ताशी   ३० ते ४० किलोमीटर  राहील.

८ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर व बीड जिल्ह्यांत तुरळक भागात वादळीवारा, मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन शकतो. ९ मार्च रोजी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, होऊन विजांचा कडकडाट होईल.

 शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी...गत चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सर्वत्र सकाळच्या वेळी थंड वातावरण राहत आहे. तर दुपारच्या वेळी उन तापू लागले आहे. ७, ८ व ९ मार्च रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट होईल. दरम्यान शेतकऱ्यांनी शेतात कामे सुरू ठेवली असतील तर त्यांनी अशावेळी कामे आटोपती घ्यावीत. पावसात शेतीकामे करू नये. घरी जाते वेळेस झाडाखाली किंवा पत्राच्या खोलीत थांबू नये. पशुधनालाही पत्राच्या खोलीत बांधू नये. स्वतःची व पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन 'वनामकृ' विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी केले आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीHingoliहिंगोलीMarathwadaमराठवाडा