शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोरिक्षास आधी कारने उडवले, नंतर त्यावर दुचाकी धडकली; विचित्र अपघातात सात जण जखमी

By विजय पाटील | Updated: May 9, 2023 17:38 IST

जखमींना अधिक उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात हलविले

आडगाव (रंजे) (जि. हिंगोली): परभणी ते हिंगोली रस्त्यावर आडगाव (रंजे) येथे झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात सात जण जखमी झाले. ही घटना ९ मे रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली.

मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास बसथांबा परिसरात एक कार (एमएच-३८-७३५५), ऑटो (एमएच-२२-एपी-१३९५) व दुचाकी (एमएच-२२ एएच-८४०३) यांच्यात विचित्र अपघात झाला. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. परभणी ते हिंगोली रस्त्यावरील आडगाव (रंजे) गावाजवळ एक कारने ऑटोला समोरासमोर टक्कर दिली. याचवेळी अपघातातील ऑटोवर पाठीमागून येणारी दुचाकी आदळली. 

या विचित्र अपघातात ओंकार नवनाथ भरोसे (वय दहा), नवनाथ भरोसे, कुंता भरोसे ( सर्व रा. असोला ता. परभणी), राजू शहाणे, शिवम गिरी, चांदू भंगे तसेच दुचाकीवरील हनुमान लगोटे (रा. लगोटगल्ली, परभणी) हे जखमी झाले आहेत. तर ओंकार नवनाथ भरोसे हा गंभीर जखमी झाला आहे.सर्व जखमींना अधिक उपचारासाठी परभणी येथे पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी हट्टा येथील सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार ताम्रचंद कासले, महेश अवचार यांच्यासह ग्रामस्थ पोहोचले होते.

 

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोली