गुरु तोटलींग स्वामी मठात महापुरुषांची जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:28 IST2021-05-15T04:28:23+5:302021-05-15T04:28:23+5:30

शनिवारी झालेल्या कार्यक्रमात आ. संतोष बांगर यांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री गुरु तोटलींग स्वामी ...

Anniversary of great men at Guru Totling Swami Math | गुरु तोटलींग स्वामी मठात महापुरुषांची जयंती

गुरु तोटलींग स्वामी मठात महापुरुषांची जयंती

शनिवारी झालेल्या कार्यक्रमात आ. संतोष बांगर यांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री गुरु तोटलींग स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती श्री १००८ महादेव शिवाचार्य महाराज, कळमनुरी शिवसेना तालुकाप्रमुख सखारामजी उबाळे, उपतालुका प्रमुख अरविंद पाटील नगरसेवक अतुल बुरसे, सुहास पाटील बेंद्रे, राजू संगेकर, संभाजीराव सोनुने, महारुद्र महाराज थळपते, संजय कापसे, राजू पटणे, गजानन पाटील, शिवराज पाटील, भीमा महाराज, गजानन थळपते, मारोती साखरे, बजरंग साखरे, प्रशांत थळपते, राज शेटे, प्रमुख मयूर शिंदे, दिलीप मिटकरी, रमेश मिटकरी,रतन मिटकरी, गणेश इंगोले,गजानन जामकर, पिंटू साकळे,ॲड. विश्वनाथ चौधरी, आर.आर. पाटील, अमोल बुद्रूक, सचिन व्यवहारे, नागेश बाराहत्ते,अमोल थळपते, सागर थळपते, नागेश सोनुने, गोलू गाभणे, रवी शिंदे,पवन चव्हाण,अभिषेक कोपले,महेश मिटकरी दिनकर बांगर प्रकाश घुगे

उपस्थित होते.फोटो नं. २

Web Title: Anniversary of great men at Guru Totling Swami Math