औंढा नागनाथ येथे जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:17 IST2021-01-13T05:17:47+5:302021-01-13T05:17:47+5:30

यावेळी अनिल भांडे, बबन सोनुने, सुनील देशमुख, आकाश सानप, अनिल शिंदे, रवी डोंगरदिवे, राजू गिरी, सुनील भांडे, महेश जोशी, ...

Anniversary celebration at Aundha Nagnath | औंढा नागनाथ येथे जयंती साजरी

औंढा नागनाथ येथे जयंती साजरी

यावेळी अनिल भांडे, बबन सोनुने, सुनील देशमुख, आकाश सानप, अनिल शिंदे, रवी डोंगरदिवे, राजू गिरी, सुनील भांडे, महेश जोशी, दत्तराव देशमुख, गणेश ठाकूर, गणेश पाटील आदींसह युवा भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये जयंती कार्यकम

औंढा नागनाथ : पंचायत समितीमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी जगदीश शाहू, अशोक खोकले, बाळू बुद्रूक, सचिन कोकडवार, उदय देशपांडे, लक्ष्मण कुरुडे, पिराजी हाके, एस. दराडे, प्रवीण गायकवाड, गजानन कल्याणकर आदींची उपस्थिती हाेती.

फाेटाे नं. १९

महात्मा फुले विद्यालयत जयंती साजरी

औंढा नागनाथ : येथील महात्मा फुले विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सोपान देशमुख, अतिष कापसे, वैभव देशमुख उपस्थित होते.

Web Title: Anniversary celebration at Aundha Nagnath