शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:29 AM

शहरातील श्रावस्ती बुद्ध विहार आनंदनगर अकोला बायपास येथे १६ डिसेंबर रोजी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक भंन्ते धम्मदीप यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील श्रावस्ती बुद्ध विहार आनंदनगर अकोला बायपास येथे १६ डिसेंबर रोजी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक भंन्ते धम्मदीप यांनी केले आहे.शहरातील श्रावस्ती बुद्ध विहार संयोजन समिती व ज्ञानसागर महिला मंडळाच्या वतीने भंन्ते सुमेधबोधी महाथेरो यांच्या उपसंपदेला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुमेध बोधी यांची नाणेतुला व धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेनिमित्त सुमेधबोधी महाथेरो, विनयबोधी महाथेरो, भंते प्रज्ञाबोधी महाथेरो, भंते धम्मदीप आदीसह राज्यातील विविध ठीकाणाहून येणारे भंन्तेजी धम्मदेसना देणार आहेत. तसेच शास्त्रज्ञ सिद्धार्थ जोंधळे यांचे व्याख्यान होणार असून शाहीर सूर्यकांत भगत व दिनकर लोणकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. ध्वजारोहण, परित्राणपाठ, विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक भंते धम्मदीप, भंते एस. राहुल, भंते प्रज्ञाघोष, भंते डॉ. हर्षबोधी, भंते शाक्यपुत्र ज्ञानसागर तसेच महिला मंडळ व संयोजक समितीने केले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक