शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

शेतीच्या वादाने जीव घेतला; कुऱ्हाडीने वार करून चुलत भावांनी तरुणास संपवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 13:49 IST

Murder in Hingoli : याप्रकरणातील सर्व आरोपी फरार असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

ठळक मुद्देचुलत भावानेच शेतात जाताना तरुणावर केला कुऱ्हाडीने हल्ला

कुरुंदा ( हिंगोली ) : वसमत तालुक्यातील खांबाळा येथे शेतीच्या वादातून २३ वर्षीय युवकावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान घडली. उपचारासाठी नांदेड येथे नेत असताना गंभीर जखमी युवकाचा मृत्यू झाला. शेषेराव केशवराव होडगिर असे मृताचे नाव आहे. ( The agricultural dispute took its Life; The young man was killed by his cousins with an ax) 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, खांबाळा येथील शेषेराव केशवराव होडगिर याचे भावाकीसोबत शेतीचा जुना वाद आहे. शुक्रवारी रात्री शेषेराव शेताकडे जात असताना चुलता भावांनी त्याला अडवले. त्यांच्यात शेतीवरून पुन्हा वाद झाले. अचानक चुलत भावांनी शेषेराववर कुऱ्हाडीने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी शेषेरावला उपचारासाठी तातडीने नांदेड येथे नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील सर्व आरोपी फरार असून पोलिस अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी सहा. पोलीस निरीक्षक सुनिल गोपीनवार, बालाजी जोगदंड, बबन देवकर, संतोष पटवे यांनी पाहणी केली. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी