निधी उपलब्धतेनंतर रमाई घरकुलांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST2021-03-09T04:33:21+5:302021-03-09T04:33:21+5:30

तालुकानिहाय घरकुलांचे चित्र तालुका मंजूर पूर्ण अपूर्ण औंढा ...

Accelerate Ramai households after availability of funds | निधी उपलब्धतेनंतर रमाई घरकुलांना गती

निधी उपलब्धतेनंतर रमाई घरकुलांना गती

तालुकानिहाय घरकुलांचे चित्र

तालुका मंजूर पूर्ण अपूर्ण

औंढा ७६५ ५६२ २९४

वसमत ११२६ ४९८ ४०८

हिंगोली ११८२ ९१० ६०१

कळमनुरी १४१७ ११३३ ५६८

सेनगाव १२१६ ८८५ ५२१

एकूण ५७०६ ४३७४ २३९२

प्रधानमंत्री आवासमध्ये ४७९१ कामे रखडली

प्रधानमंत्री आवास योजनेत ११ हजार २६२ घरकुलांचे उद्दिष्ट होते. यापैकी खतेक्रमांकासह पडताळणीअंती ९०४४ घरकुलांना मंजुरी दिली. यातील ३६२७ घरकुलांना चौथा हप्ता मिळाला आहे. मात्र, भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या ६४७१ आहे. यामध्ये ४७९१ कामे रखडलेलीच आहेत. यात औंढा ८७२, वसमत १४२६, हिंगोली ३५४, कळमनुरी ९७४, सेनगाव ११९२ असे तालुकानिहाय चित्र आहे.

Web Title: Accelerate Ramai households after availability of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.