५८ वाहन चालकांवर कारवाई; दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:58 IST2018-09-21T00:57:59+5:302018-09-21T00:58:28+5:30

अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी कारवाई केली.

 58 vehicles operated; Recovering the penalty | ५८ वाहन चालकांवर कारवाई; दंड वसूल

५८ वाहन चालकांवर कारवाई; दंड वसूल

हिंगोली - अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी कारवाई केली. ५८ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करून १३ हजार ४०० रूपये दंड वसूल केला. विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्यात आली.

Web Title:  58 vehicles operated; Recovering the penalty