४१ वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:20 IST2018-10-15T00:20:20+5:302018-10-15T00:20:38+5:30

अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी १३ आॅक्टोबर रोजी कारवाई केली.

 41 Driving Operations | ४१ वाहनचालकांवर कारवाई

४१ वाहनचालकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी १३ आॅक्टोबर रोजी कारवाई केली.
जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ४१ वाहन चालकांकडून पोलिसांनी ८ हजार २०० रूपये दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामधोमध वाहन उभे करणाºया, वर्दीळीच्या रस्त्यावरून वाहने सुसाट पळविणाºयांविरूद्ध पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी मोहिम राबविण्यात येते. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाडून शनिवारी ही कारवाई करण्यात आली.

Web Title:  41 Driving Operations