शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तुमची नखं सांगतील तु्मच्या आरोग्याबद्दल, वेळीच ओळखा संकेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 17:20 IST

तुम्हाला माहित आहे का? आपले आरोग्य कसे आहे हे आपल्या नखांवरून आपल्याला समजते. आपल्या नखांवर येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आपल्या अनेक गोष्टी सांगत असतात. चला तर मग नखांवर येणाऱ्या या रेषा काय सांगता जाणून घेऊ.

नखं सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. मॅनिक्युअर, पॅडीक्युअर. मोठी नखे आपल्या हातांच्या सौंदर्यात भर घालतात. एक काळ असा होता की नखांना केवळ गोल आकार दिला जात होता परंतु आता नखांना वेग वेगळ्या प्रकारे आकार दिला जातो. मात्र तुम्हाला माहित आहे का? आपले आरोग्य कसे आहे हे आपल्या नखांवरून आपल्याला समजते. आपल्या नखांवर येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आपल्या अनेक गोष्टी सांगत असतात. चला तर मग नखांवर येणाऱ्या या रेषा काय सांगता जाणून घेऊ.नखे वारंवार तुटणे -जर आपली नखे वारंवार तुटतात किंवा लहान होतात तर त्याचा अर्थ आहे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. तसेच हे थॉयराइड असण्याचे संकेत देखील देतात.उभ्या लांब रेषा-उभ्या लांब रेषा वाढते वय आणि त्यानुसार येणाऱ्या समस्या दर्शवतात. या २० ते २५ टक्के लोकांमध्ये दिसतात.आडव्या रेषा-जर आपल्या नखांवर अशा रेषा दिसत असतील तर हे आपली नखे हळू-हळू वाढण्याचे संकेत आहेत.लहान पांढरे डाग-नखांवर पांढरे डाग असतील तर आपल्या शरीरात रक्ताची कमतरता आहे. तसेच केसांची गळतीची समस्या आणि त्वचे संबंधित समस्यांचे हे लक्षण आहे.लांब काळ्या रेषा-अशा प्रकारचा रेषा दिसल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका. सतत अशा प्रकारच्या रेषा दिसत असल्यास तर त्वरितच डॉक्टरांशी सपंर्क करा. या रेषा हृदय रोग असण्याचे संकेत देतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स