शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

आपल्या उंचीवरून ठरते आपले आरोग्य...घ्या जाणून संशोधकांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 16:44 IST

कुणावर इम्प्रेशन मारायचे असेल तर उंचीचा फार फायदा होतो. अनेकजण उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. खरंतर आपली उंची किशोरवयातच वाढते. पण तुम्हाला माहित आहे का उंचीचा तुमच्या शारीरीक स्वास्थ्याशीही थेट संबंध आहे. कसा ते घ्या जाणून...

आपल्या व्यक्तिमत्वाचा आपल्या उंचीशी थेट संबध असतो. चांगली उंची असणाऱ्या व्यक्ती रुबाबदार दिसतात. कुणावर इम्प्रेशन मारायचे असेल तर उंचीचा फार फायदा होतो. अनेकजण उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. खरंतर आपली उंची किशोरवयातच वाढते. पण तुम्हाला माहित आहे का उंचीचा तुमच्या शारीरीक स्वास्थ्याशीही थेट संबंध आहे. कसा ते घ्या जाणून...

कॅन्सरचा धोकाकमी उंची असणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सरचा धोका कमी असतो तर उलट जास्त उंची असणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका अधिक असतो.
डायबिटीसचा धोका
जर्मन सेंटर ऑफ डायबिटीस रिसर्चच्यानुसार उंच लोकांमध्ये डायबिटीसचा धोका अधिक असतो. तसेच याच संशोधनानुसार छोट्या व्यक्तींमध्ये हृदयरोगाचा धोका जास्त असतो.
गर्भधारणा
संशोधनानुसार उंची जास्त असलेल्या महिला बाळाला योग्य महिन्यांनंतर जन्म देतात तर कमी उंची असलेल्या महिलांमध्ये प्री प्रेग्नन्सिचा धोका अधिक असतो.
केस गळणेसंशोधनानुसार छोट्या उंचीच्या लोकांचे केस लांब उंचीच्या लोकांच्या तुलनेत जास्त वेगाने गळतात. तसेच अनेक अभ्यासांमध्ये असे समोर आले आहे की, कमी उंचीची लोक जास्त जगतात. मोठ्या उंचीच्या लोकांच्या तुलनेत त्यांच्यात गंभीर आजारांचा धोका कमी असतो. छोटी उंची असणाऱ्यांच्या शरीरात जास्त काळ जगण्यासाठी आवश्यक असेलेले जिन्स असतात. त्यामुळे त्यांची हाईट जरी कमी असली तरी ती लोक जास्त काळ जगतात.
आयक्यु
काही रिर्सचनुसार काही जिन्समुळे छोट्या उंचीच्या लोकांमध्ये मोठ्या लोकांच्या उंचीच्या तुलनेत कमी बुद्धीमत्ता असते.
डिप्रेशन
कमी उंचीच्या व्यक्तींच्या तुलनेत उंच व्यक्तींना डिप्रेशनचा धोका अधिक असतो. छोट्या उंचीच्या लोकांमध्ये डिप्रेशन दुर करणारे जिन्स अधिक असतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स