शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तुमची मुलं राहतील तंदुरुस्त जर आहारात समाविष्ट कराल 'हे' पदार्थ, वजनही वेगाने वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 14:22 IST

तुमचे मुलं जर नीट जेवत नसेल तर त्यामुळे त्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम पडू शकतात. बरेचदा असे होते की मुलं काही पदार्थ बघुन नाकं मुरडतात. खाण्यास नकार देतात. पण इथेच पालक म्हणून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ते पदार्थ खाऊ घाला.

तुमच्या लहानग्यांना चांगले अन्न देण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे. त्यांना वेळेत लागणारा आहार पोषक तत्वांनी समृद्ध असावा ही जबाबदारीही तुमचीच आहे. तुमचे मुलं जर नीट जेवत नसेल तर त्यामुळे त्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम पडू शकतात. बरेचदा असे होते की मुलं काही पदार्थ बघुन नाकं मुरडतात. खाण्यास नकार देतात. पण इथेच पालक म्हणून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ते पदार्थ खाऊ घाला. लहानमुलं तंदरुस्त राहण्यासाठी आम्ही तुम्हाला काही पदार्थ सांगणार आहोत जे लहान मुलांच्या आहारात असलेच पाहिजेत.डाएट एक्सपर्ट डॉ रंजना सिंह यांनी झी न्युज हिंदीला दिलेल्या माहितीनुसार खालील गोष्टी मुलांच्या आहारात समाविष्ट कराव्यात...

डाळीचे पाणीडाळ ही पोषक तत्वांनी समृद्ध असते. त्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. तुमचे मुलं जर अशक्त असेल तर त्याला डाळीचे पाणी प्यायला द्या. त्यामुळे मुलांचे वजनही वेगाने वाढेल.

तुप किंवा लोणीलहान मुलांच्या आहारात तुपाचा किंवा लोण्याचा समावेश करावा. यामध्ये असलेले फॅट्स लहान मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. जेवणात किंवा चपातीला लावून तुम्ही त्यांना तुप किंवा लोणी देऊ शकता.

मलई असलेले दुधलहान मुलांच्या आहारात मलई असलेल्या दुधाचा आवर्जुन समावेश करावा. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. जर दुध प्यायला लहान मुलं टाळाटाळ करत असतील तर त्यामध्ये चॉकलेट किंवा मुलांच्या आवडीचे शेक घालुन तुम्ही देऊ शकता.

केळ्याचा शेककेळी अनेक गुणधर्मांनी समृद्ध असतात. तुमच्या मुलाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी बनना शेक त्यांना द्यावा.

हिरव्या भाज्यामुलांनी कितीही नाकं मुरडली तरी हिरव्या भाज्यांचा समावेश आहारात असलाच पाहिजे. हिरव्या भाज्या अनेक पोषकतत्वांनी तर युक्त असतातच पण त्यात मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे लहान मुलांचे पाचनतंत्र सुधारते. ब्रोकोर्ली, मटार, पालक, फ्लॉवर इत्यादी भाज्यांचा मुलांच्या आहारात समावेश करावा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न