शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

YOUNG LOOK : तरुण दिसायंचय तर लोणी खा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 16:42 IST

लोणीमध्ये भरपूर पोषक तत्त्व असल्याने ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. अन्य ड्राय फ्रूटच्या तुलनेने लोणीमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह आदींचा समावेश आहे

लोणीमध्ये भरपूर पोषक तत्त्व असल्याने ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. अन्य ड्राय फ्रूटच्या तुलनेने लोणीमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह आदींचा समावेश आहे. लोणीचे काय फायदे आहेत याबाबत आजच्या सदरात जाणून घेऊया.* लोण्यामध्ये अ‍ॅँटी-एजिंग आणि अ‍ॅँटी -आॅक्सिडेंट गुण असतात जे वाढत्या वयाच्या प्रभावाला कमी करतात. याच्या सेवनाने आपण बºयाच काळापर्यंत तरुण दिसता. सुरकुत्या पडणे आणि केस पांढरे होण्यापासून लोणी संरक्षण करते. * लोण्यामध्ये कॅल्शियम असते जे कंबर, गुडघे आणि सांधेदुखीपासून आराम देते. * लोण्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने त्यामुळे मांसपेशी मजबूत होतात. सोबतच आपल्याला फिटदेखील ठेवते. * लोणी हे ह्रदय आणि किडनीसाठीही फायदेशीर आहे. ते किडनीला मजबूत बनविते आणि रक्ताचे पोषण करण्यात मदत करते. * लोण्यात उच्च मात्रेत फायबर आणि कमी मात्रेत फॅट असते. यामुळे वजन कमी करण्यासाठी सहायक आहे. जेव्हाही आपणास हलक्या स्वरूपात भूक लागेल तेव्हा फ्रायड खाण्यापेक्षा लोणी खाऊ शकता. * ज्या लोकांना अन्न पचण्याची समस्या असेल, त्यांच्यासाठी लोणीचे सेवन खूपच फायदेशीर आहे. यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील पचनक्रिया सुदृढ राहते.