शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उशीखाली लसूण ठेवण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्....मच्छर, डासही दूर राहतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:31 IST

रोज लसणीच्या पाकळ्या उशीखाली ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे तुम्हीही वाचून अवाक् व्हाल...

लसणात अनेक गुणधर्म असतात. सर्दीवर तर लसूण रामबाण उपाय आहे. रोज लसणीच्या पाकळ्या उशीखाली ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे तुम्हीही वाचून अवाक् व्हाल...

मच्छर, माशा दूर राहतातलसणात असे गुणधर्म आहेत ज्यामुळे मच्छर आणि माशा दूर राहतात. लसणात अशी विषद्रव्ये असतात की जे मच्छर, माशांसाठी हानीकारक असतात. त्यामुळे लसणाच्या पाकळ्या उशीखाली ठेवा अन् माशा, मच्छर दूर पळवा.

इम्युननिटी बुस्टरलसणाच्या पाकळ्यांमध्ये असे गुणधर्म आहेत जे कोविड काळात रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवतात. लसणात अ‍ॅलिसिन असते. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या घटकामुळे रोग शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. रिसर्चमध्ये हे सिद्ध झालं आहे.

सर्दीचा त्रास होत नाहीलसणातील या अ‍ॅलिसिनमुळेच सर्दीचा त्रास होत नाही. रोज लसणाच्या पाकळ्या उशीखाली ठेवा. सर्दी तर दूरच इतर रोगही तुमच्या आसपास फिरकणार नाहीत. 

शांत झोप लागतेलसणात व्हिटॅमिन बी १ व बी ६ असते या दोन्ही व्हिटॅमिनचा आपल्या झोपेवर प्रभाव होतो. व्हिटॅमिन बी १ मुळे रात्रीची शांत झोप लागते तर व्हिटॅमिन बी ६ इनसोमानिया या आजारावर गुणकारी आहे. लसणामुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांना दूर ठेवता तसेच मानसिक आजारांपासूनही दूर राहता.

(टिप - वरील माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा केलेला नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स