शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! कोरोनामधून बरे झालेल्या मुलांवर नव्या आजाराचं सावट, जाणून घ्या 'हा' गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 16:15 IST

वैज्ञानिकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार कोव्हिड होऊन गेलेल्या १२ वर्षाखालील लहान मुलांमध्ये दुर्मिळ पण गंभीर असा मल्टीसिस्टम इन्फ्लामेट्री सिंड्रोम (एमआयएस-सी) आढळून आला आहे.

वैज्ञानिकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार कोव्हिड (covid-19) होऊन गेलेल्या १२ वर्षाखालील लहान मुलांमध्ये दुर्मिळ पण गंभीर असा मल्टीसिस्टम इन्फ्लामेट्री सिंड्रोम(multiple inflammatory syndrome ) म्हणजेच एमआयएस-सी (MIS-C)आढळून आला आहे. ताप, डोकेदुखी तसेच हृदय, फुफ्फुसं, किडनी, त्वचा, डोळे इत्यादी अवयवांचा दाह किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल अशी या आजाराची लक्षणे आहेत.

न्यु यार्कमधील माऊंट सिनाई हॉस्पिटलमधील संशोधकांनी (Mount Sinai Hospital in New York, US,) हा दावा केला आहे. या संशोधकांनी केलेल्या रक्तचाचण्यांमध्ये असे समोर आले आहे की, पोस्ट कोव्हिड (post covid)लक्षणांमध्ये लहान मुलांमध्ये संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या पेशी कमी होत जातात. त्याचाच परिणाम म्हणजे, लहान मुलांना एमआयएस-सी होण्याचा धोका वाढतो.

हे संशोधन नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रसिद्ध झाले असून संशोधकांनी कोरोना झालेल्या लहान मुलांमध्ये एमआयएस-सीची लक्षणं आढळून आली. या सशोंधनामध्ये लक्षात आलेली आणखी एक विशेष बाब म्हणजे, कहा आजार दोन प्रकारच्या इम्युन सेल्सवर हल्ला करतो, एक म्हणजे नॅचरल किलर सेल्स व CD8+ T सेल्स.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार हे सेल्स हळूहळू कमजोर होत जातात. माउंट सिनाई येथील Icahn स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये जेनेटिक्स आणि जीनोमिक सायन्सचे सहाय्यक प्राध्यापक नोम बॅकमेन यांनी असे म्हटले की, कोरोनामुळे कमी होत असलेल्या रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या पेशी हे लहान मुलांमधील एमआयएस-सीचं प्रमुख कारण आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या