शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

World tobacco Day- तंबाखु सेवनाचे धोके वेळीच ओळखा! दरवर्षी ८० लाख लोकांचा मृत्यू-WHO ची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 11:50 IST

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दरवर्षी जगभरात सुमारे ८० लाख लोक तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. या कारणास्तव, या विशेष दिवशी जनतेला तंबाखू सेवनाचे धोके, तंबाखू कंपन्यांच्या व्यवसाय पद्धती, WHO योजना इत्यादींबद्दल माहिती दिली जाते.

जागतिक तंबाखू विरोधी दिन (World no Tobacco Day 2022) दरवर्षी ३१ मे रोजी साजरा केला जातो. या विशेष दिवशी तंबाखूच्या धोक्यांबद्दल जगभरात जनजागृती केली जाते. तंबाखू खाणे शरीराला किती हानीकारक आहे, याची माहिती या विशेष दिवशी जगभरात देण्यात येत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दरवर्षी जगभरात सुमारे ८० लाख लोक तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. या कारणास्तव, या विशेष दिवशी जनतेला तंबाखू सेवनाचे धोके, तंबाखू कंपन्यांच्या व्यवसाय पद्धती, WHO योजना इत्यादींबद्दल माहिती दिली जाते.

इतिहास काय आहे -जागतिक तंबाखूजन्य संकट, साथीचे रोग आणि मृत्यूची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने १९८७ मध्ये पहिला 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' साजरा केला. 1987 मध्ये, जागतिक आरोग्य सभेने WHA40.38 ठराव पारित केला, ज्यामध्ये ७ एप्रिल हा "जागतिक धूम्रपान निषेध दिवस" ​म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव होता. यानंतर १९८८ मध्ये WHA42.19 हा ठराव पारित करण्यात आला, ज्यामध्ये ३१ मे हा दिवस 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' म्हणून जारी करण्यात आला. तेव्हापासून या दिवशी जगभरातील लोकांमध्ये तंबाखूचे घातक परिणाम आणि त्याचे सेवन याबाबत जनजागृती केली जात आहे.

जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे महत्व -'जागतिक तंबाखू विरोधी दिन' साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे तंबाखूचे धोके आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबद्दल लोकांमध्ये जागृती करणे. एवढेच नाही तर निकोटीनच्या वापरामुळे आणि तंबाखूच्या सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यू कमी करणे, हा देखील उद्देश आहे.

यावेळची थीम काय -यावेळी 'जागतिक तंबाखू विरोधी दिन'ची थीम आहे- 'पर्यावरणाचे रक्षण करा'. गेल्या वर्षी या दिवसाची थीम 'कमिट टू क्विट' होती.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स