शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

कमी काम करून जास्त थकवा येतो? मग क्रोनिक फटीग सिंड्रोमचे असू शकता शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 2:59 PM

शारीरिक आणि मानसिक स्वरुपात एखादी व्यक्ती कमकुवत होत असते.

(Image credit- medical news today, men's divorse)

सध्या बदलत्या जीवनशैलीत अनेक गंभीर आजारांचा सामना सगळ्या वयोगटातील लोकांना करावा  लागतो. १२ मे ला वर्ल्ड क्रोनिक फटीग सिंड्रोम अवेयरनेस डे साजरा केला जातो. कारण याच दिवशी  फ्लोरेंस नाइटेंगल यांचा जन्म दिवस असतो. महिलांमध्ये तसंच पुरुषांमध्ये क्रोनिक फटीग सिंड्रोम हा आजार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या समस्येला फाइब्रोमिल्गिया असं सुद्धा म्हटलं जातं. या आजारात व्यक्तीला खूप थकवा जाणवतो. थकवा येण्याचे काही खास कारण नसतं. पण शारीरिक आणि मानसिक स्वरुपात एखादी व्यक्ती कमकुवत होत असते. ही समस्या ताण-तणावासंबंधी असते. 

लक्षणं

 काम केल्यानंतर जास्त थकवा येणं, स्मरणशक्ती कमकुवत होणं, कोणत्याही कामावर लक्षं न देणं, सांधेदुखी, तीव्र डोकेदुखीच्या वेदना, झोपेतून उठल्यानंतर किंवा झोपायच्या आधी थकवा येणं ही आहेत. या आजारात प्रकृतीला कोणताही गंभीर स्वरुपाचा धोका उद्भवत नाही. 

थकवा आल्यामुळे लहान मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आत्मविश्वासाची कमतरता जाणवते.  या आजारानेग्रस्त असलेले लोक एकमेकांमध्ये जास्त मिसळत नाही. त्यामुळे डिप्रेशनचं शिकार व्हावं लागतं. या आजाराचा परिणाम व्यक्तीच्या प्रोफेशनल जीवनावर होत असतो. (CoronaVirus News : कफ सिरप घेतल्याने कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका जास्त, वाचा रिसर्च)

या आजाराचे कोणतेही खास कारण नाही. पण शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडत असल्यामुळे अशा समस्या उद्भवतात. परिणामी रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.व्हायरल संक्रमणाचं शिकार सुद्धा लोक होतात. जर जास्त थकवा येत असेल तर  वेळ न घालवता त्वरीत तपासणी करणं गरजेचं आहे. औषधं, थेरेपी आणि सायकोलॉजीकल ट्रिटमेंटद्वारे हे आजार बरे केले जाऊ शकतात. 

(शरीरातील विषारी पदार्थ बाहेर न पडल्याने उद्भवू शकतात 'या' गंभीर समस्या, जाणून घ्या लक्षणं)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य