शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हालाही वाटतं का एकच आहे HIV आणि AIDS? जाणून घ्या दोन्हीतील फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 13:46 IST

World Aids Day 2023: आजही लोकांना एचआयव्ही आणि एड्समधील अंतर माहीत नाही. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.

World Aids Day 2023: एड्स हा एक गंभीर आजार आहे. जो जीवघेणा ठरू शकतो. या आजाराबाबत जागरूकता कमी असल्यानेच लोक या आजाराचे शिकार होतात. अशात दरवर्षी 1 डिसेंबरला विश्व एड्स दिवस पाळला जातो. जेणेकरून लोकांमध्ये एचआयव्ही (HIV) आणि एड्सबाबत जागरूकता करावी यावी. पण आजही लोकांना एचआयव्ही आणि एड्समधील अंतर माहीत नाही. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.

काय आहे एचआयव्ही?

एचआयव्ही एक व्हायरस आहे ज्याला ह्यूमन इम्युनोडेफिशिएंसी व्हायरस नावानेही ओळखलं जातं. एचआयव्ही तुमच्या इम्युन सिस्टीमच्या सेल्सला संक्रमित आणि नष्ट करतो. ज्यामुळे इतर आजारांसोबत लढण्याची क्षमता कमी होते. या व्हायरसमुळे तुमची इम्युनिटी पूर्ण कमजोर होते. हा व्हायरस इम्यूनोडेफिशियेंसी सिंड्रोम किंवा एड्स (AIDS) चं कारण बनू शकतो.

काय आहे एड्स?

एड्स एचआयव्हीमुळे होणारा आजार आहे जो या इन्फेक्शनची शेवटची आणि गंभीर स्टेज असते. एड्सने पीडित लोकांमध्ये व्हाइट ब्लड सेल्सची संख्या फार कमी होते. तसेच इम्युन सिस्टीमही गंभीरपणे डॅमेज होतं.

एचआयव्ही आणि एड्समध्ये काय फरक?

क्लीवलॅंड क्लिनिकनुसार, एचआयव्ही आणि एड्समध्ये सगळ्यात मोठा फरक हा आहे की, एचआयव्ही एक व्हायरस आहे जो तुमची इम्युनिटी कमजोर करत. तेच एड्स एक असा आजार आहे जो एचआयव्ही इन्फेक्शन झाल्यामुळे होतो. एखादी व्यक्ती तोपर्यंत एड्सने पीडित होत नाही, जोपर्यंत तो एचआयव्ही  संक्रमित होत नाही. हेही खरं आहे की, एचआयव्हीने पीडित प्रत्येक व्यक्तीला एड्स होत नाही. पण उपचार घेतले नाही तर एड्स आजार होऊ शकतो.

कुणाला होते एचआयव्हीची लागण?

अनेक लोकांचं असं मत आहे की, एचआयव्ही केवळ काही खास लोकांनाच संक्रमित करतो. पण हा मोठा गैरसमज आहे. व्हायरसच्या संपर्कात आल्यावर कुणीही एचआयव्ही संक्रमित होऊ शकतो. अशात हा आजार देहविक्री करणारे लोक, समलैंगिक लोकांना जास्त होऊ शकतो.

टॅग्स :HIV-AIDSएड्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य