शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताचा रंग लाल असतो मग नसा निळ्या किंवा हिरव्या रंगांच्या का दिसतात? वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 12:27 IST

Blood and Vains Colour : जेव्हा हीमोग्लोबिन फुप्फुसातून ऑक्सीजन घेतं, तेव्हा रक्ताचा रंग चमकदार चेरी रेड होतो. यानंतर हे रक्त धमण्यांमध्ये आणि त्याद्वारे शरीरातील टिश्यूपर्यंत पोहोचतं.

Blood and Vains Colour : रक्ताचा रंग लाल असतो, मग आपल्या शरीरातील नसांचा निळा किंवा जांभळा रंग का असतो? सामान्यपणे एक धारणा बनली आहे की, ऑक्सिजनयुक्त रक्त लाल असतं, तर विना ऑक्सिजन असलेलं रक्त हे निळं असतं. पण हे सत्य नाहीये. रक्ताचा रंग केवळ लाल असतो. लाल रक्तपेशींमध्ये प्रोटीन असतं ज्यात ऑक्सीजन असतं. त्याला हीमोग्लोबिन म्हणतात. याच्या प्रत्येक अणुमध्ये आयर्नचे चार परमाणु असतात, जे लाल प्रकाश दर्शवतात. तेच आपल्या रक्ताला लाल रंग देतात. 

जेव्हा हीमोग्लोबिन फुप्फुसातून ऑक्सीजन घेतं, तेव्हा रक्ताचा रंग चमकदार चेरी रेड होतो. यानंतर हे रक्त धमण्यांमध्ये आणि त्याद्वारे शरीरातील टिश्यूपर्यंत पोहोचतं. वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीचे हीमॅटोलॉजीचे प्रोफोसर डॉ. क्लेबर फेरट्रिन यांच्यानुसार, शरीरातील सर्व टिश्यूपर्यंत रक्त पोहोचवल्यानंतर जेव्हा रक्त फुप्फुसांपर्यंत परत येतं, तेव्हा नसांमध्ये वाहणारं विना ऑक्सीजनचं रत् गर्द लाल रंगाचं होतं.

याचा अर्थ हा आहे की, रक्त वेगवेगळ्या लाल रंगाचं असू शकतं. पण असं कधीच होत नाही की, मनुष्याचं रक्त निळं झालं. निळ्या दिसणाऱ्या नसांमधून रक्त काढलं तर ते लालच दिसेल.

डॉ. क्लेबर फेरट्रिन म्हणाले की, निळ्या किंवा हिरव्या नसा दिसणं हे केवळ एक इल्यूजन आहे. कारण नसांच्या त्वचेचा थर पातळ थराखाली असतो. आपण जो रंग बघतो, तो त्या वेवलेंथवर आधारित असतो ज्याला आपला रेटिना समजलं जातं. आणि त्वचेचे वेगवेगळे थर वेवलेंथला वेगवेगळ्या प्रकारे दाखवतात.

गर्द रंगाच्या त्वचेखाली, नसा नेहमीच हिरव्या दिसतात. तर हलक्या रंगाच्या त्वचेखाली  नसा निळ्या किंवा जांबळ्या रंगाच्या दिसतात. हे होतं कारण प्रकाशाच्या हिरव्या आणि निळ्या वेवलेंथ, लाल वेवलेंथपेक्षा छोटी असते. निळ्या रंगाच्या तुलनेत लाल प्रकाश मनुष्याच्या टिश्यूंना भेदण्यात प्रभावी आहे. दरम्यान, हेही माहीत असायलं हवं की, रक्ताचा रंग निळाही असतो. पण तो मनुष्यांमध्ये नाहीतर खेकडे, झिंगे, ऑक्टोपस आणि कोळींमध्ये असतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य