शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

मायग्रेन बरा करण्यासाठी जेव्हा औषधही करणार नाही काम, तेव्हा दूध-जिलेबी ठरेल रामबाण! बाबा रामदेव यांनी सांगितला देशी उपचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:57 IST

सध्या बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी, मायग्रेन समस्येवर मात करण्यासाठी एक अगदी सोपा आणि घरगुती उपाय सांगितला आहे...

आजची आपली जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि बिघडलेल्या खानपानाच्या सवयी आदींचा आपल्या शरिरावर गंभीर परिणाम होत आहे. यातलाच एक आजार म्हणजे, मायग्रेन. यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी हळूहळू सुरू होऊन ती अधिक तीव्र होते, ही डोकेदुखी साधारणपणे डोक्याच्या एका बाजूला जाणवते, चीकबोन्समध्येही मायग्रेनचा त्रास जाणवतो. यासंदर्भात स्वामी बाबा रामदेव यांनी एक अगदी सोपा आणि चविष्ट उपचार सांगितला आहे. तर जाणून घेऊयात... 

बाबा रामदेव यांचा उपचार - सध्या बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी, मायग्रेन समस्येवर मात करण्यासाठी एक अगदी सोपा आणि घरगुती उपाय सांगितला आहे. गायीच्या दुधापासून बनलेल्या देशी तुपात जिलेबी तयार करून खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास कमी होतो. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी स्वतः जिलेबी तयारही करून दाखवली.

अशी तयार करा जिलेबी -ही जिलेबी तयार करण्यासाठी आपल्याला मैद्यामध्ये बेसन आणि पनीर टाकून मिश्रण तयार करावे लागेल. यानंतर शुद्ध देशी तुपात जीलेबी तयार करता आणि पाक तयार करण्यासाठी साखरे ऐवजी देशी खांडचा वापर करा. यानंतर तयार झालेली जिलेबी 1 एक ग्लास दुधासोबत खा. जिलेबी दुधासोबत खाल्ल्याने औषधीचे काम करते. याशिवाय, हे आपल्या मुलांना रोज खाण्यासाठी दिल्यास, त्यांची ग्रोथ चांगली होईल आणि ते दिवसभर उत्साही राहतील.

मायग्रेनमुळे होणाऱ्या समस्या - मायग्रेन असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका ही अधिक असतो. कारण मायग्रेन आणि हृदयविकार दोन्हींतही रक्तवाहिण्यांतून योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होऊ शकत नाही. यामुळे मायग्रेनमुळे मायोकार्डियल इन्फार्क्शन, हार्ट स्ट्रोक-अॅटॅक तसेच मृत्यूचा धोकाही असतो, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाHealthआरोग्यmedicineऔषधं