शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बदाम कसे खावेत? भाजलेले, सुके की भिजवलेले? जाणून घ्या कोणते बदाम शरीरासाठी फायदेशीर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 14:11 IST

काहींना भाजलेले बदाम खायला आवडतात, काहींना सुके बदाम खातात, तर काहींना भिजवलेले बदाम खातात. या सगळ्यात सर्वात फायदेशीर बदाम भिजवून खाल्ल्याचे होतात असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

बदामाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते हे तर सर्वांनाच माहिती आहे, पण तुमच्यासाठी कोणते बदाम जास्त फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? काहींना भाजलेले बदाम खायला आवडतात, काहींना सुके बदाम खातात, तर काहींना भिजवलेले बदाम खातात. या सगळ्यात सर्वात फायदेशीर बदाम भिजवून खाल्ल्याचे होतात असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

बदामामध्ये पोषक घटक आढळतात बदामामध्ये फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, मॅंगनीज, तांबे आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक घटक असतात. म्हणूनच लोकांना बदाम खायला आवडतात, हे सर्व घटक निरोगी शरीरासाठी खूप फायदेशीर आणि आवश्यक मानले जातात.

आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात ?जर तुम्ही सुके बदाम किंवा भाजलेले बदाम खाल्ले तर तुमच्या शरीराला त्यामध्ये असलेल्या झिंक आणि लोहाचा योग्य प्रमाणात फायदा होत नाही. तसेच, त्यात असलेले फायटिक अ‍ॅसिड कमी होत नाही. हे नंतर पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणते. यामुळेच बदाम नेहमी भिजवून खावेत. चला जाणून घेऊया भिजवलेले बदाम खाण्याचे जबरदस्त फायदे.

- भिजवलेल्या बदामामध्ये व्हिटॅमिन ई सोबत अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे तुमच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. सुरकुत्या आणि निस्तेज त्वचेपासून मुक्तता मिळण्यास मदत होते.

- भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीरात लाइपेज सारखे काही एन्झाइम्स रिलीज होतात. ते चयापचय वाढवतात आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

- बदाम भिजवल्याने त्यातील अशुद्धताही निघून जाते, ज्यामुळे शरीराला काही पोषक द्रव्ये शोषण्यास फायदा होतो.

- भिजवलेले बदाम खाणे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. प्रथम, ते भिजवल्यानंतर खूप मऊ होतात आणि ते चघळण्यास आणि पचण्यास सोपे असतात.

- भिजवलेले बदाम खाल्ल्याने मनही तीक्ष्ण होते. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई मेंदूची क्षमता वाढवण्यास मदत करते. यामुळे स्मरणशक्तीही वाढते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स