शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन तासांपेक्षा जास्त एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने होतात 'या' गंभीर समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 10:58 IST

वर्किंग लोक कामाच्या प्रेशरमुळे तासन्तास एकाच जागेवर आणि एकाच पोजिशनमध्ये बसून काम करतात. त्यांना असं बसण्याची सवयच लागलेली असते.

(Image Credit ; self.com)

वर्किंग लोक कामाच्या प्रेशरमुळे तासन्तास एकाच जागेवर आणि एकाच पोजिशनमध्ये बसून काम करतात. त्यांना असं बसण्याची सवयच लागलेली असते. अनेकजण एकाच पोजिशनमध्ये तासन्तास बसलेले असतात. त्यांना या गोष्टीचा अजिबात अंदाज नसतो की, ते त्यांच्या आरोग्यासोबत खेळत आहेत. हे आम्ही नाही सांगत तर एका रिसर्चमधून समोर आलं आहे. या रिसर्चनुसार, दोन तासांपेक्षा जास्त एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने अकाली मृत्यूचा धोका अनेक पटीने वाढतो. असं केल्याने अनेक प्रकारचं नुकसान होतं. चला जाणून घेऊ काय होतं.

अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या रिसर्चनुसार, दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने अकाली मृत्यूचा धोका अनेक पटीने वाढतो. रिसर्चनुसार सतत खुर्चीवर बसून राहिल्याने वेगवेगळ्या आजारांनी मृत्यूचा धोका २७ टक्के आणि टेलिव्हिजन बघून होणाऱ्या आजारांनी मृत्यूचा होण्याचा धोका १९ टक्के वाढतो.

पाठीचा मणका होतो खराब

(Image Credit : medicalnewstoday.com)

एकाच स्थिती जास्त वेळ बसून राहिल्याने पाठीचा मणक्यावर आणि हाडांवर जास्त दबाव पडतो. तसेच सरळ न बसता वाडके होऊन बसल्याने मणक्याची हाडे आणि जॉइंट्स खराब होऊ शकतात. याने पुढे जाऊन पाठीत दुखणे आणि मान दुखणे अशा समस्या अधिक होऊ शकतात.

कोलेस्ट्रॉलची होऊ शकते समस्या

(Image Credit : allcarept.com)

जास्त वेळ बसून राहिल्याने मांसपेशीतील चरबी कमी खर्च होते. ज्यामुळे फॅटी अॅसिड हृदयाच्या कार्यप्रणालीमध्ये अडचण निर्माण करतं. एकाच स्थितीत जास्त वेळ बसून राहिल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक वाढतं आणि सोबतच अनेक प्रकारचे कॅन्सर व इतरही गंभीर आजार होऊ शकतात. 

ऑक्सिजन मिळू शकत नाही

अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, कुणीही जास्त वेळेसाठी बसत किंवा कमी वेळेसाठी बसून राहत असेल त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त वेळ बसून राहिल्याने आपल्या मांसपेशी क्रियाशील राहत नाहीत. ज्यामुळे आपल्या मेंदूला पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन मिळू शकत नाही.

काय घ्याल काळजी?

- खुर्चीवर बसताना सरळ बसा आणि पाय जमिनीवर ठेवा. अनेकदा खुर्चीवर बसताना लोक खुर्चीची उंची वाढवतात आणि पाय हवेत लटकत असतात. ही बसण्याची फारच घातक स्थिती आहे. कारण हवेत पाय लटकल्याने कंबरेच्या हाडावर दबाव पडतो, ज्याने गुडघ्यात आणि पायांमध्ये वेदना होतात. याने कंबर आणि पायांसोबतच पाठीचा कणाही प्रभावित होतो. 

- खुर्चीवर बसताना पायांना जमिनीवर ठेवा. कधीही पुढच्या बाजूने वाकून बसू नका. तुमचं पूर्ण वजन हे खुर्चीच्या मागच्या बाजूला ठेवा. कॉम्प्युटर तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. काम करताना पाय क्रॉस करून बसणेही योग्य नाही. कारण पाय क्रॉस करून बसल्याने पॅरोनोल नसा दबण्याची भिती असते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधनFitness Tipsफिटनेस टिप्स