
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
आपण दिलेला शब्द पाळतो, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रिंटींग मिस्टेकची सरकारे दुसरीकडे असतात, आम्ही काम करून दाखवतो असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. ...

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
राहुल गांधी यांनी उदाहरण देत सांगितले की एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावावर हरियाणामध्ये तब्बल २२ वेगवेगळ्या ठिकाणी मतदान झाल्याचे दिसून आले आहे. या मॉडेलचे नाव मतदार याद्यांमध्ये आलेच कसे आणि तीच व्यक्ती विविध बूथांवर नोंदवली गेली कशी? ...

राष्ट्रीय :मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संजय सिंह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते, मात्र त्यांच्या या निर्णयाची कुणाला भनकही लागली नाही. ...

राष्ट्रीय :'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
"...मात्र नेहमीच एक मर्यादा पाळायला हवी. सैन्य हा असा विषय आहे, ज्याला कोणत्याही राजकारणात ओढणे योग्य नाही.” ...

राष्ट्रीय :देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
बुधवारी एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन झाला आहे, यामुळे दिल्लीसह अनेक विमानतळांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या. ...

ट्रॅव्हल :दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
आयआरसीटीसीने डॅझलिंग दुबई एक्स दिल्ली नावाचे एक नवीन आंतरराष्ट्रीय फ्लाइट टूर पॅकेज लाँच केले आहे. ...

क्रिकेट :India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कुणाला मिळाली संधी? ...

आंतरराष्ट्रीय :ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
बाबर यांचं पुस्तक द जरदारी प्रेसिडेंसी नाऊ इट मस्ट बी टोल्ड या पुस्तकाच्या हवाल्याने एक रिपोर्ट समोर आला आहे ...

क्रिकेट :IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
रोहित-विराटसाठी प्रत्येक वनडे सामना खेळण्याची संधी महत्त्वाची, पण... ...

धाराशिव :"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी बांधावर जात शेतकऱ्यांशीही संवाद साधला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी महायुती सरकारला टोले लगावत शेतकऱ्यांना सल्ला दिला. ...

ऑटो :मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
Maruti Suzuki 3 Crore Sale: मारुती सुझुकीने ४२ वर्षांत ३ कोटी प्रवासी वाहनांची देशांतर्गत विक्री करून इतिहास रचला. Alto, Wagon R आणि Swift सर्वाधिक विकले गेलेले मॉडेल्स ठरले. ...
