शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सकाळच्या नाश्त्यात काय खावं आणि किती वाजता नाश्ता करणं गरजेचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 09:45 IST

Breakfast Tips : नाश्ता आपल्या आरोग्यासाठी महत्वाचं असला तरी कधी कधी सकाळचा नाश्ता आपल्यासाठी नुकसानकारकही ठरतो.

Breakfast Tips : सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचा असतो हे नेहमीच वेगवेगळे एक्सपर्ट सांगत असतात. पण तरीही अनेकजण सकाळचा नाश्ता स्कीप करतात आणि थेट दुपारचं जेवण करतात. पण असं करणं तुमच्या आरोग्यासाठी फार नुकसानदायक ठरू शकतं. सोबतच नाश्ता किती वाजता करावा हेही तेवढंच महत्वाचं आहे.

किती वाजता करावा नाश्ता?

नाश्ता आपल्या आरोग्यासाठी महत्वाचं असला तरी कधी कधी सकाळचा नाश्ता आपल्यासाठी नुकसानकारकही ठरतो. सकाळी तुम्ही जर 9 वाजतानंतर नाश्ता करत असाल तर हे नुकसानकारक ठरतं. म्हणजे एक्सपर्टचं असं मत असतं की, सकाळी 9 वाजताच्या आधीच तुम्ही नाश्ता केला पाहिजे. कारण त्यावेळी आपल्या शरीराला याची गरज असते. नाश्ता केल्याने शरीराला एनर्जी मिळते आणि आपली काम करण्याची क्षमताही वाढते.

काय असावं नाश्त्यात?

सकाळच्या नाश्त्यामध्ये कॅलरी भरपूर असाव्या. तुमचा नाश्ता तुमच्या दुपारच्या जेवणापेक्षा अधिक पोट भरणारा असला पाहिजे आणि डिनरच्या तुलनेत अधिक कॅलरी असलेला असावा. नाश्त्यात फॅटचं प्रमाण कमी असलं पाहिजे. पण याचा अर्थ हा नाही की, फॅट अजिबातच असू नये.

दुपारच्या जेवणापर्यंत हेल्दी नाश्त्याने तुमचं पोट भरलेलं असलेलं पाहिजे. केवळ चहा आणि बिस्कीटांऐवजी आणखीही काही हेवी पदार्थ खाल्ले पाहिजेत. भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनयुक्त नाश्ता तुमचं वजन कमी करण्यात अडचण निर्माण करू शकतं. एक हलका नाश्ता लगेच पचेल आणि ब्लड शुगर लेव्हल कमी होईल.

कडधान्य असावेत

एक्सपर्ट नाशत्यात कार्ब आणि अनेक कडधान्यांचं सेवन करण्याचा सल्ला देतात. कॉम्प्लेक्स कार्बमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि ब्लड शुगरचं प्रमाण योग्य ठेवण्यास मदत मिळते. तुम्ही नाश्त्यात दलिया किंवा ओट्सचा समावेश करू शकता. भरपूर कार्ब्स घेतल्याने तुम्हाला सतत भूक लागत नाही आणि सोबतच जास्त वेळ एनर्जी मिळते. नाश्त्यात ब्रेड, बिस्कीट आणि पावसहीत सर्वच प्रोसेस्ड किंवा रिफाइंड धान्य खाणं टाळलं पाहिजे.

फळांचाही करा समावेश

नाश्त्यामध्ये फळांचाही समावेश करावा. कारण यातून तुम्हाला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अॅंटी-ऑक्सिडेंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स इत्यादी गोष्टी मिळतात. याने तुमची इम्यूनिटी मजबूत राहते. फळांमध्ये असलेली नैसर्गिक शुगर तुम्हाला एनर्जी देण्यासाठी मदत करते. ज्याने सकाळी तुम्हाला धावपळ करण्यासही एनर्जी मिळते. नाश्त्यात केळी, सफरचंद, पपई, द्राक्ष, डाळिंब इत्यादी फळांचा समावेश करावा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य