शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्यायाम करताना म्युझिक ऐकण्याचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 17:25 IST

काहीजणांना म्युझिक ऐकत व्यायाम करायला आवडतो. वर्कआऊटच्या दरम्यान हाय बीट म्युझिक ऐकणे त्यांना आवडते. खरंतर वर्कआऊट करताना म्युझिक ऐकण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया या फायद्यांबद्दल...

व्यायाम करण्याचे आपल्या शरीराला अनंत फायदे होतात. प्रत्येकाची व्यायाम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. काहीजणांना म्युझिक ऐकत व्यायाम करायला आवडतो. वर्कआऊटच्या दरम्यान हाय बीट म्युझिक ऐकणे त्यांना आवडते. खरंतर वर्कआऊट करताना म्युझिक ऐकण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया या फायद्यांबद्दल...

-व्यायाम करताना आपण बरीच अंगमेहनत करत असतो. आपल्या क्षमतेपेक्षा शरीराला जास्त कष्ट करायला लावतो. त्यामुळे आपण भरपूर थकतो. पण म्युझिकमुळे आपले लक्ष आपण थकलोय या भावनेपासून विचलित होते आणि आपण जास्त चांगल्या पद्धतीने वर्कआऊट करतो.

-वर्कआऊट चांगल्या आणि योग्यपद्धतीने होण्यासाठी तुमचा मुड चांगला असणे गरजेचे आहे. उत्तम म्युझिक मुड छान बनवते. तुम्ही वर्कआऊट करताना हाय बीट म्युझिक ऐकून तुमचा मुड वर्कआऊटच्या दरम्यान आनंदी आणि उर्जावान करू शकता.

-का म्युझिक तुमची सहनशक्ती वाढवतो? होय, हे खरं आहे. ज्या लोकांना वर्कआऊट दरम्यान म्युझिक ऐकायला आवडते त्यांची सहनशक्ती वाढते. याचा संबंध गाणी ऐकल्यामुळे होणाऱ्या चांगल्या मुडशीही लावता येऊ शकतो.

-व्यायाम करताना संगीत ऐकण्याचा एक फायदा असाही आहे की त्यामुळे तुम्हाला व्यायाम करताना कंटाळा येत नाही. तुमचं वर्कआऊट अधिक इंटरेस्टिंग होतं व तुमचं पूर्ण लक्ष वर्कआऊट करण्यामध्येच गुंतून राहतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला व्यायाम टाळण्याची इच्छा होईल तेव्हा व्यायाम करताना एखादे संगीत ऐका ज्यामुळे तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येणार नाही.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स