शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

ग्लुटेन म्हणजे नक्की काय? का होते याची अ‍ॅलर्जी?...जाणून घ्या सर्वकाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 14:56 IST

आपल्यापैकी काही जणांना आहारातील सर्वच पदार्थ मानवत नाहीत. काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही काहीजणांना होते. असाच एक पदार्थ म्हणजे ग्लुटेन. आता हे ग्लूटेन म्हणजे नक्की काय आहे ?

आपल्यापैकी काही जणांना आहारातील सर्वच पदार्थ मानवत नाहीत. काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही काहीजणांना होते. असाच एक पदार्थ म्हणजे ग्लुटेन. आता हे ग्लूटेन म्हणजे नक्की काय आहे ? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो?  असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर ग्लूटेन म्हणजे प्रोलेमीन प्रोटीनचा एक भाग आहे. ग्लूटेन गहू, जव, तांदूळसारख्या पदार्थांमध्ये असतात. ग्लूटेन गरम झाल्यावर त्यातला चिकटपणा जास्त वाढतो. ग्लूटेनमुळे आरोग्याला नुकसान पोहचतं. 

ग्लूटेनमुळेआहे हा धोकाआपण कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर, ग्लूटेन फ्री आहार घ्यावा. सीलीएक, व्हीट एलर्जी,इरीटेबल बाऊल सिंड्रोम असे त्रास असतील तार ग्लूटेनयुक्त पदार्थ खाऊ नयेत. जरी कोणताही आजार किंवा त्रास नसेल तरीही ग्लूटेन असलेले पदार्थ कमी खावेत किंवा या पदार्थांबरोबर फायबर,न्‍यूट्रिशनयुक्त पदार्थही घ्यावेत.

ग्लूटेन सेन्सेटिव्हिटी म्हणजे काय?संशोधनानुसार गव्हामधील ग्लूटेन प्रोटीन पोटाच्या आतील कोशिकांमध्ये  प्रतिकूल क्रिया करत असेल तर त्याला ग्लूटेन सेन्सेटिव्हिटी म्हणतात.

या पदार्थांमध्ये असतं ग्लूटेनग्लूटेनचा वापर खाद्यपदार्थांना घट्टपणा येण्यासाठी आणि स्टॅबेलाईझ करण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्याचं वर्गीकरण शक्य नाही , पण, साधारणपणे प्रोसेस्ड फूड मध्ये ग्लूटन जास्त असतं. ब्रेड, पिझ्झा, पास्ता, ब्रेडक्रम्स, नूडल्स, व्हेजी बर्गर, पेस्ट्री, कुकीज यात ग्लूटेन असतं. गहू, जव, गव्हाचा रवा, सोया सॉस, बीयर, फ्लेवर्ड चिप्स, काही सॅलड ड्रेसिंग, काही मिक्स मसाले. काही प्रकारच्या वाईन मध्येही ग्लूटेन असतं.

ग्लूटेन फ्री फूडसंशोधकांच्यामते, ग्लूटेन फ्री डाएट ग्लूटेनयुक्त पदार्थांच्या तुलनेत चांगले असतात. यात जास्त प्रमाणात आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड आणि इतर पोषक घटक असतात. कमी फायबर, साखर जास्त असते.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स