शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

​जॉगिंगपूर्वी काय खाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 17:14 IST

सकाळी व्यायाम करणे किंवा जॉगिंगला जाणे उत्तमच आहे. मात्र बऱ्याचदा जॉगिंगला जाण्यापूर्वी योग्य माहिती अभावी काहीही खाल्ले जाते आणि त्याचा त्रास होतो तसेच रिकाम्या पोटी जॉगिंग करणेदेखील चुकीचे आहे.

सकाळी व्यायाम करणे किंवा जॉगिंगला जाणे उत्तमच आहे. मात्र बऱ्याचदा जॉगिंगला जाण्यापूर्वी योग्य माहिती अभावी काहीही खाल्ले जाते आणि त्याचा त्रास होतो तसेच रिकाम्या पोटी जॉगिंग करणेदेखील चुकीचे आहे. व्यायामातून कॅलरीज बर्न करण्यासाठी शरीरात शक्ती असणे गरजेचे आहे. त्यासाठी नेमके काय खावे आणि डायट कसा असावा याबाबत खास टीप्स देत आहोत. जॉगिंगपूर्वी तासभर काय खाल?ग्लासभर पाणी-व्यायामासोबतच त्याआधीदेखील पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. कारण आहारासोबतच शरीराला मुबलक पाण्याचीदेखील गरज असते. डीहायड्रेशनचा त्रास वाढल्यास चयापचयाचा त्रासदेखील अधिक वाढण्याची गरज आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर किमान ग्लासभर गरम पाणी प्यावे.बेदाणे आणि बदाम-धावण्याचा व्यायाम करताना कार्बोहायड्रेटसवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे धावण्यापूर्वी मूठभर बेदाणे आणि बदाम खावेत. यामुळे तुम्हांला प्रसन्न वाटायला मदत होईल. यामुळे मसल्सना दुखापत होण्याचा त्रास कमी होतो. जॉगिंगपूर्वी अर्धा तास आधी काय खाल? छोटेसे केळजॉगिंगपूर्वी अर्धा तास आधी हलका आणि पचायला सोपा नाश्ता करावा. ज्यामुळे व्यायाम करण्यासाठी उर्जा मिळते सोबतच पचनातही अडथळे निर्माण करत नाही. छोटेसे केळ किंवा २-३ हलकी फुलकी बिस्किटं तुम्ही खाऊ शकता.जॉगिंगपूर्वी काय खाणे टाळाल ?जॉगिंगपूर्वी भरपूर प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेटस्, सॅच्युरेटेड  फॅट्स, एनर्जी बार खाणे टाळा.  ग्लासभर दूध पिऊन उर्जा मिळत असली तरीही त्यामुळे पोटात बिघाड होऊ शकतात. दुग्धजन्य पदार्थांमुळे कार्बोहायड्रेट्स शोषून घेण्याची क्षमता कमी होते.