शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ॲल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न पॅक करता?; किडनीसह हाडांचंही होईल मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 17:16 IST

आपल्यापैकी बहुतेकजण ॲल्युमिनियम फॉइल वापरतात. हॉटेल्स आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवरही याचा वापर सर्रास केला जातो. अन्न ताजं ठेवण्यास यामुळे मदत होते.

मुलांसाठी किंवा स्वतः साठी टिफिन पॅक करायचा असल्यास, आपल्यापैकी बहुतेकजण ॲल्युमिनियम फॉइल वापरतात. हॉटेल्स आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवरही याचा वापर सर्रास केला जातो. अन्न ताजं ठेवण्यास यामुळे मदत होते. भारतातील न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांच्या मते, ॲल्युमिनियम फॉइलमध्ये खाद्यपदार्थ पॅक करण्याचे काही तोटे आहेत, ज्याबद्दल आपण जागरूक असलं पाहिजे.

आरोग्यासाठी हानिकारक

ॲल्युमिनियम फॉइलचा सर्वात मोठा तोटा म्हणजे ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. ॲल्युमिनियम हा धातू आहे आणि अन्नाच्या संपर्कात आल्यास तो अन्नात मिसळून जातो. विशेषतः एसिडिक आणि मसालेदार पदार्थ असल्यास ॲल्युमिनियमचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

मानसिक आरोग्यावर परिणाम

काही रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, ॲल्युमिनियमच्या अतिसेवनामुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अल्झायमरसारख्या आजारांसाठी ॲल्युमिनियमचे जास्त प्रमाण जबाबदार आहे. हे पूर्णपणे सिद्ध झालं नसले तरी, तज्ञांनी ॲल्युमिनियम फॉइलचा मर्यादित प्रमाणात वापर करावा असा सल्ला दिला आहे.

किडनी आणि हाडांवर परिणाम

ॲल्युमिनियमचं जास्त प्रमाण असल्यास ते किडनी आणि हाडांसाठीही हानिकारक ठरू शकतं. ॲल्युमिनियम शरीरात जमा होऊ शकतं. तसेच यामुळे हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्या निर्माण होतात.

पर्यावरणासाठी वाईट

ॲल्युमिनियम फॉइलचे उत्पादन आणि त्याचा कचरा देखील पर्यावरणास हानिकारक ठरू शकतो. ते बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते आणि या प्रक्रियेतून ग्रीनहाऊस गॅस बाहेर पडतात. याशिवाय ॲल्युमिनियम फॉइल डंप करणं ही देखील मोठी समस्या आहे, कारण ते बायोडिग्रेडेबल नाही. झी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नHealthआरोग्य