शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टाइप २ डायबिटीस दूर ठेवण्यासाठी 'ही' गोष्ट ठरते फायदेशीर, जाणून घ्या उपाय....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 10:20 IST

सध्या टाइप २ डायबिटीसचा धोका चांगलाच वाढला आहे. वयोवृद्धांसह तरूणांमध्येही टाइप २ डायबिटीसचा धोका अधिक वाढतो आहे.

सध्या टाइप २ डायबिटीसचा धोका चांगलाच वाढला आहे. वयोवृद्धांसह तरूणांमध्येही टाइप २ डायबिटीसचा धोका अधिक वाढतो आहे. अशातच तुम्हाला टाइप २ डायबिटीसला मात द्यायची असेल तर तुमच्यासाठी वजन कमी करणं फायदेशीर ठरू शकतं. जास्त लठ्ठपणामुळे टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो आणि मग यावर कंट्रोल मिळवणं कठीण होतं.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये तज्ज्ञांना आढळलं की, टाइप २ डायबिटीसच्या उपचाराच्या काही दिवसांनंतर वजन कमी करून या आजाराला मात देता येऊ शकते. रिसर्चमधून समोर आले की, ज्या लोकांनी त्यांचं वजन १० टक्क्यांनी घटवलं त्यांच्यात या आजारातून बाहेर येण्याची संधी जास्त आढळली. तज्ज्ञांचं मत आहे की, लठ्ठपणा टाइप २ डायबिटीसचं मोठं कारण आहे. यावर रिसर्च करण्यासाठी ८६७ लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांचं वय ४० ते ६९ दरम्यानचं होतं.  

टाइप २ डायबिटीस कसा होतो?

टाइप २ डायबिटीसने पीडित लोक इन्सुलिन रेजिस्टेंस नावाच्या एका स्थितीने पीडित होतात. म्हणजे त्यांच्या शरीरात इन्सुलिन तर तयार होतं, पण शरीर ग्लूकोजला पेशींमध्ये पोहोचवण्यात याचा योग्यप्रकारे वापर करू शकत नाही. यामुळे रक्तात ग्लूकोजचं प्रमाण वाढतं. याचा परिणाम असा होतो की, याच्याशी लढा देण्यासाठी पेन्क्रियाजला आणखी जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं. या कारणाने पेन्क्रियाजवर जास्त दबाव पडतो. त्यामुळे पेन्क्रियाज ब्लड ग्लूकोजचं प्रमाण सामान्य ठेवण्यसाठी इन्सुलिनचं निर्मिती करू शकत नाही.

योग्य लाइफस्टाईल फायदेशीर ठरेल

अशात टाइप २ डायबिटीसपासून बचाव करण्यासाठी गरजेचं आहे की, खाणं-पिणं व्यवस्थित असावं आणि लाइफस्टाईल चांगली असावी. यासाठी प्रत्येक ऋतूतील फळं आणि भाज्या खाव्यात. नियमितपणे वजन चेक करावं. तसेच नियमित एक्सरसाइज करावी.

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य