शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

Fasting Weight Gain: उपवास करताय पण तरीही वजन कसं वाढतं? 'हे' आहे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:17 IST

उपवास केल्याने शरीराचं आतून डिटॉक्सिफिकेशन होतं आणि शरीरात अनावश्यक जमा झालेले फॅट्स (Fat) कमी होतात. पण काही जणांनी उपवास करूनही त्यांचं वजन कमी होण्याऐवजी वाढल्याचं (Weight Gain) दिसून येतं.

अनेक संस्कृतींमध्ये आणि धर्मांमध्ये उपवास (Fasting) करण्याची परंपरा आहे. असं मानलं जातं की, उपवास केल्याने शरीराचं आतून डिटॉक्सिफिकेशन होतं आणि शरीरात अनावश्यक जमा झालेले फॅट्स (Fat) कमी होतात. पण काही जणांनी उपवास करूनही त्यांचं वजन कमी होण्याऐवजी वाढल्याचं (Weight Gain) दिसून येतं.

अशामुळे उपवास केल्याने वजन कमी होण्याच्या धारणेवरील विश्वास कमी होतो. खरं तर उपवासादरम्यान दिवसभर अनहेल्दी पदार्थांचं (Diet) सेवन केलं जातं. याचा परिणाम आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरतो. उपवासाच्या दिवशी अनेकजण बाहेर असल्यामुळे भूक लागल्यावर पॅकबंद स्नॅक्स किंवा तळलेले पदार्थ खाऊन पोट भरण्याची चूक करतात. जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं. जर तुमचंही वजन उपवास केल्यामुळे कमी झालं नसेल तर जाणून घ्या उपवासादरम्यान कोणत्या गोष्टी चुकत आहेत. ज्यामुळे तुमचं वजन वाढत आहे.

उपवासावेळी करू नका ‘या’ चुका -गोडं खाणं टाळाकाही जणांना उपवासामध्येही गोड पदार्थ खाणं आवडतं. गोड खाल्ल्याने त्यांना उर्जा मिळाल्यासारखं वाटतं. पण हे एक असं कारण आहे, ज्यामुळे उपवास करूनही तुमचं वजन वाढतं. उपवासादरम्यान तुम्ही जितकं साखरेचं सेवन कमी कराल तितकं तुमच्या वजनावर तुमचं नियंत्रण राहील.

तळलेले पदार्थ खाणंउपवासादरम्यान तळलेले बटाट्याचे चिप्स खाणं अनेकांना आवडतं. पण यामुळे तुमचं वजन हमखास वाढतं. अशावेळी तुम्ही बटाटा उकडून आहारात सामील केल्यास ते चांगलं राहील. तुम्ही बिनातेलाचं नुसता भाजूनही बटाटा खाऊ शकता. बेक करून बटाट्यातील फॅट्स नष्ट होतात आणि तो अधिक रूचकर आणि आरोग्यदायी बनतो.

हेल्दी फॅटकडे दुर्लक्ष करणंउपवासाच्या काळात तुम्ही फॅटयुक्त डाएट घेतल्यास तुमचं वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्ही सुकामेवा, फ्लॅक्स सीड, सूर्यफुलाच्या बिया यासारख्या हेल्दी फॅटयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये सामील करा. यामुळे तुमचं वजनही वाढणार नाही आणि तुम्ही निरोगी राहाल.

सतत जेवणाचा विचार करणंजर तुम्ही वेळोवेळी फक्त खाण्याचा विचार करत राहिलात आणि काय खाऊ किंवा खाऊ नको याबाबत विचार केलात तर तुमचं क्रेव्हिंग वाढेल. अशावेळी तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल. त्यामुळे उपवास करण्याआधी त्या दिवशी नेमकं काय खाणं चांगलं आहे, हे ठरवून घ्या. आरोग्यदायी खाणं, फळं, सुकामेवा यांचा उपवासाच्या दिवशी आहारात समावेश केल्यास उत्तम राहील. उपवासाच्या दिवशी तळलेले उपवासाचे पदार्थ किंवा चिप्स यासारख्या गोष्टी खाणं टाळा आणि आरोग्यदायी उपवास करा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स