शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पोट फुगण्याची समस्या झटक्यात होईल दूर, न्यूट्रिशनिस्टने सांगितले काही सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 10:16 IST

Bloating Home Remedies : चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल अनेकांना ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

Bloating Home Remedies : चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल अनेकांना ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. काही खाल्ल्यावर किंवा जेवण केल्यावर सामान्यपणे ही समस्या होते. खाल्लेलं अन्न व्यवस्थित न पचल्याने, घाई-घाईने खाल्ल्याने, तेलकट खाल्ल्याने, एकत्र खूप जास्त काही खाल्ल्याने, मसालेदार काही खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या होते. त्यामुळे अस्वस्थ जाणवू लागतं. अशात यावर काय उपाय कराल याचा सल्ला न्यूट्रिशनिस्टनी दिला आहे. 

न्यूट्रिशनिस्ट सिमरन चोप्रा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी पोट फुगण्याची समस्या दूर करण्याचे काही उपाय सांगितले आहेत. चला जाणून घेऊ काय आहेत हे उपाय...

ब्लोटिंगची समस्या दूर करण्याचे उपाय

लिंबू - लिंबू नॅचरल डाउयुरेटिक्स आणि जेंटल लॅक्सेटिव्ससारखं काम करतं यामुळे लिंबाचा रस पाण्यात टाकून प्यायल्याने फ्लूइड इंटेक वाढतं. याने तुमची पोट फुगण्याची, गॅसची आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या अनेकदा बद्धकोष्ठता किंवा गॅसमुळेही होते.

बडीशेप - बडीशेप खाऊन तुम्ही पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करू शकता. यात असे काही तत्व असतात जे इन्फ्लेमेशन, गॅस आणि ब्लोटिंगचं कारण बनवणाऱ्या बॅक्टेरियाना नष्ट करतात. तुम्ही बडीशेप अशीही खाऊ शकता किंवा बडीशेपचं पाणीही पिऊ शकता. 

अननस - अननसामध्ये डायजेस्टिव एंझाइम ब्रोमलेन असतं जे ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. अननसाचा मधला भाग बारीक करून याचा रस सेवन करावा.

पालक - ब्लोटिंगची समस्या ब्लोटिंगची समस्या होत असेल तर पालकाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पालकमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर असतं जे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या दूर करण्यास मदत करतात.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य