शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे लागू शकते 'या' ड्रग्सचे व्यसन, संधोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 13:47 IST

आपले आयुष्य आरोग्यपुर्ण जगण्यासाठी आपले स्वास्थ उत्तम असणे गरजेचे आहे. आपल्या शरीराला सर्व जीवनसत्वे आवश्यक असतात पण एक असे जीवनसत्व आहे ज्याची कमतरता आपल्याला व्यसनाधीनतेकडे घेऊन जाऊ शकते.  

आपले आयुष्य आरोग्यपुर्ण जगण्यासाठी आपले स्वास्थ उत्तम असणे गरजेचे आहे. आपल्या शरीराला सर्व जीवनसत्वे आवश्यक असतात पण एक असे जीवनसत्व आहे ज्याची कमतरता आपल्याला व्यसनाधीनतेकडे घेऊन जाऊ शकते.  होय तुम्ही बरोबर ऐकताय. संशोधकांचा असा दावा आहे की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अफूचे व्यसन लागण्याची शकते. मैसाचुरेट्स जनरल हॉस्पिटलच्या संशोधकांनुसार व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे अफूचे व्यसन लागण्याची शक्यता जास्त असते. हा शोध सायन्स अॅडव्हान्समध्ये प्रकाशीत झालेला आहे. 

तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार आपल्याला जास्तीत जास्त व्हिटॅमिन डी सुर्यप्रकाशातून मिळते. मात्र व्हिटॅमिन डीची कमतरता सप्लीमेंट्सनी भरुन काढता येते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण उन्हात जातो तेव्हा युव्ही किरणांमुळे आपल्या शरीरात एंडोर्फिन नामक हार्मोनचा स्त्राव होतो. हे हार्मोन आपल्या शरीरात ड्रग्जप्रमाणे कार्य करते.

त्यांनी उंदरांवर याचे संशोधन केले. आणि त्यात असे आढळले की उंदारंना युव्हि किरणे जास्त मिळाल्यामुळे त्यांच्यात एंडोर्फिन जास्त स्त्रवते. एंडोर्फिनला फिल गुड हार्मोन म्हणूनही संबोधले जाते. जे आपल्याला उत्सावर्धक व एनर्जीटीक बनवते. जर आपल्या शरीराला सुर्यप्रकाश कमी मिळाला तर त्या हार्मोनचे कार्य भरुन काढण्यासाठी शरीराला अफूची तल्लफ लागते.या संशोधनात संशोधकांनी ज्या उंदरांवर संशोधन केले त्या उंदरांच्या अन्नातील व्हिटॅमिन डी काढुन टाकले. त्यांच्या समोर आले की उंदरांना व्हिटॅमिन डी न मिळाल्यामुळे उंदीर मार्फिनचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स