VIDEO : ...तर हे आहे बिपाशा बसुचे फिटनेस रहस्य !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 14:46 IST2017-06-16T09:16:26+5:302017-06-16T14:46:26+5:30
नुकताच तिच्या वर्कआउटशी संबंधीत अजुन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चला जाणून घेऊया की, बिपाशाचे फिटनेसचे रहस्य काय आहे ते.
.jpg)
VIDEO : ...तर हे आहे बिपाशा बसुचे फिटनेस रहस्य !
ब लिवूडमध्ये फिट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे बिपाशा बसु होय. विशेष म्हणजे ती स्वत:च फिट राहत नाही तर ती दुसऱ्यांनाही फिट राहण्याचा सल्ला देत असते. तिने फिटनेससाठी कित्येक व्हिडिओ शुट केले आहेत. नुकताच तिच्या वर्कआउटशी संबंधीत अजुन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चला जाणून घेऊया की, बिपाशाचे फिटनेसचे रहस्य काय आहे ते.
व्हायररल झालेल्या या व्हिडिओत ती हार्ड वर्कआउट करताना दिसत आहे. त्या व्हिडिओत तिच्या शरीरातून निघणाऱ्या घामामुळे समजते की, ती फिटनेसला किती महत्त्व देते.
अतिरिक्त चरबी कशी कमी करावी?
या व्हिडिओत बिपाशाने फक्त ३० मिनिट वर्कआउटद्वारे कशा पद्धतीने शरीरातून अतिरिक्त चरबी कमी करावी याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. या माध्यमातून आपण शरीराच्या अतिरिक्त कॅलरिजला बर्न करु शकतो.
* डान्सदेखील व्यायामच
आपण अॅरोबिक्सद्वारेदेखील शरीराला फिट आणि लवचिक बनवू शकता. बिपाशाने या व्हिडिओद्वारे काही खास डान्सिंग स्टेप्ससोबतच एक्सरसाइजचे काही विशिष्ट प्रकारही सांगितले आहेत.
आपण जर फिटनेससाठी नुकतीच सुरुवात करीत असाल तर बिपाशाने या व्हिडिओच्या माध्यमाने सुरुवात करणाऱ्यांसाठीही काही खास स्टेप्स सांगितल्या आहेत. या स्टेपच्या आधारे आपण फिट राहू शकतो.
Also Read : Health : ...तर अशा प्रकारे करिना कपूरने प्रेग्नन्सीनंतर वजन केले कमी !
: Fitness secret of Deepika : दीपिकासारखे सपाट पोट हवे असेल तर जाणून घ्या फिटनेस रहस्य !