शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावरील पिंपल्समुळे त्रासला आहात? हे घरगुती उपाय करा, पिंपल्स आणि चिंता दोन्ही दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 17:00 IST

नैसर्गिक घटक तुमच्या त्वचेकरिता जास्त योग्य आहेत. आम्ही तुम्हाला असेच नैसर्गिक उपाय सांगणार आहोत जे पिंपल्स एका रात्रीत तुमचे पिंपल्स दूर करतील.

आपल्या शरीरावर इतर त्वचेपेक्षा आपल्या चेहऱ्यावरील त्वचा ही अधिक संवेदनशील असते. त्यामुळे, सावधगिरीने वागणं जास्त गरजेचं आहे. जर तुमच्या शरीरावर नुकतेच पिंपल्स येण्यास सुरुवात झाली असेल तर, तुम्ही सर्वात पहिल्यांदा नैसर्गिक उपचार शोधण्याचा प्रयत्न करा. तुमची त्वचा ही अतिशय संवदनशील असल्यामुळे, नैसर्गिक घटक तुमच्या त्वचेकरिता जास्त योग्य आहेत. आम्ही तुम्हाला असेच नैसर्गिक उपाय सांगणार आहोत जे पिंपल्स एका रात्रीत तुमचे पिंपल्स दूर करतील.

कोरफड जेलचेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय म्हणजे कोरफड जेल. यामध्ये किटाणू, व्हायरस आणि फंगस यांच्याशी दोन हात करणारे, अँटी-इन्फ्लेमेटरी फॅटी अॅसिड्स (कोलेस्ट्रॉल, कँम्पेस्ट्रॉल आणि बी-सायटोस्ट्रॉल याचा समावेश असतो.  रात्रभर त्वचेवर कोरफडीचे जेल लावावे. सकाळी चेहरा धवून टाकावा. 

बर्फबर्फ हा पिंपल्स घालवण्याचा सोपा उपाय आहे. यासाठी बर्फ पातळ कपड्यात गुंडाळून चेहऱ्यावर लावावा. २० सेकंदापेक्षा जास्त तो चेहऱ्यावर ठेऊ नये. हा उपाय तुम्ही दिवसातून दोनदा करू शकता. पिंपल्स गायब होतील.

मधहळद, दही आणि मधाचं मिश्रण करावं लागेल. कच्च्या मधामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी घटकांचं प्रमाण असतं, तर दह्यामध्ये नैसर्गिक घटक असतात जे तुमच्या चेहऱ्यावर चांगलं स्क्रब करू शकतात आणि हळद तुमच्या त्वचेला अधिक उजळवते. या तिघांचं मिश्रण तुमच्या चेहऱ्याला लागल्यानंतर मुरूमं येण्याची संधीच नाही.

ग्रीन टीग्रीन टी बॅग फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावी. ही थंड ग्रीन टी बॅग रात्रभर चेहऱ्यावर ठेवावी. ग्रीन टीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी घटक असतात त्यामुळे चेहऱ्यावरील सुज आणि लालसरपणा कमी होतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स