शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दाताचे दुखणे होईल काही मिनिटात गायब जर कराल 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 15:08 IST

दाताची योग्य रितीने काळजी घेणे आपल्या दाताच्या आरोग्यासाठीही महत्वाचे आहे. त्यामुळे अनेक विकारांपासून दाताचा बचाव होईल. जर काही कारणांमुळे तुमचे दात दुखत असतील तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे काहीच वेळात तुमची दातदुखी कमी होईल.

आपले दात हे आपल्या शरीराचा महत्वपूर्ण भाग आहेत. काहीवेळा आपण काही खाताना दातात अन्नाचे कण अडकतात. याची वेळीच काळजी न घेतल्याने दात दुखु लागतात. दाताची योग्य रितीने काळजी घेणे आपल्या दाताच्या आरोग्यासाठीही महत्वाचे आहे. त्यामुळे अनेक विकारांपासून दाताचा बचाव होईल. जर काही कारणांमुळे तुमचे दात दुखत असतील तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे काहीच वेळात तुमची दातदुखी कमी होईल.

लवंगाचं तेलदाताचे दुखणं कमी करण्यासाठी लवंग अथवा लवंगाचे तेल फायदेशीर आहे. दात दुखत असल्यास १०-१५ मिनिटासाठी लवंग दाताखाली पकडा अथवा जेथे दुख आहे तेथे लवंगाचे तेल इअर बर्डच्या साह्याने हळूवार लावा. हे केल्यानंतर १५ ते २० मिनिटे जेवू अथवा पाणी पिऊ नका. हे केल्याने तुमची दातदुखी कमी होईल.
मीठाचं पाणीतुम्ही मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करू शकता. यामुळे तोंडातील जीवाणू नष्ट होतील आणि तोंडाला आलेली सुजही कमी होईल.
मीठ आणि हळदीचं पाणीतुम्ही एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाका. या पाण्याने गुळण्या करा. तुमच्या तोंडातील जीवाणू बाहेर टाकले जातील. हळद अँटीइन्फ्लेमेंटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणांनी समृद्ध असते. याचा तुम्हाला फायदाच होतो.
बर्फाने शेकातुम्ही दाताचे दुखणे कमी करण्यासाठी बर्फाने शेकु शकता. यामुळे दाताचे दुखणे कमी होईल.
पेपरमिंट टी बॅगथंड पेपरमिंट टी बॅगमध्ये मेन्थॉलचे गुण असतात जे दाताचा त्रास कमी करतात. ज्या भागात दात दुखत आहेत त्या भागात भिजवलेल्या थंड पेपरमिंट टी बॅग १० ते १५ मिनिटे ठेवा. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स