शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

फार जास्त एक्सरसाइज केल्याने होते 'ही' गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 10:18 IST

तशी फिट आणि निरोगी राहण्यासाठी सर्वांनीच थोडा वेळ एक्सरसाइज करायला हवी. तुम्ही कोणत्याही प्रकारची फिजिकल अ‍ॅक्टिविटी केली नाही तर तुम्हाला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.

(Image Credit : runtastic.com)

तशी फिट आणि निरोगी राहण्यासाठी सर्वांनीच थोडा वेळ एक्सरसाइज करायला हवी. तुम्ही कोणत्याही प्रकारची फिजिकल अ‍ॅक्टिविटी केली नाही तर तुम्हाला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. पण ज्याप्रमाणे तुम्हाला माहीत असेलच की, कोणत्याही गोष्टीची अति केल्यास माती होते. तेच एक्सरसाइजबाबतही लागू पडतं. जास्त एक्सरसाइज करणं देखील आरोग्यासोबतच मेंदूसाठी नुकसानकारक ठरतं.

जास्त एक्सरसाइजने मेंदूवर वाईट प्रभाव

(Image Credit : t-nation.com)

ajc.com ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रमाणापेक्षा जास्त एक्सरसाइज केल्याने आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडू शकतो. असा दावा आमचा नाही तर एका नव्या रिसर्चमधून करण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, जास्त एक्सरसाइज केल्याने मेंदूवर वाईट प्रभाव पडू शकतो. तज्ज्ञांचं मत आहे की, याचं कारण ओव्हर ट्रेनिंग सिंड्रोम आहे. ही समस्या जास्त एक्सरसाइज केल्याने होते.

३५ वयाच्या ३७ खेळाडूंवर रिसर्च

(Image Credit : greenqueen.com.hk)

हा रिसर्च ३५ वयाच्या ३७ एथलिट्सवर करण्यात आला. या खेळाडूंना तीन आठवडे त्यांची एक्सरसाइज सुरूच ठेवणे आणि ४० टक्के वाढवण्यास सांगण्यात आले. यादरम्यान तज्ज्ञांनी या खेळाडूंना काही प्रश्न विचारले. शेवटी सर्वांचा एमआरआय स्कॅन केलं. या रिसर्चच्या निष्कर्षातून ही बाब समोर आली की, तीन आठवड्यांपेक्षा जास्त एक्सरसाइज करणाऱ्यांच्या व्यवहारात बदल झाला होता आणि त्यांना थकवाही जास्त जाणवला होता.

विचारांच्या प्रक्रियांमध्ये बदल

(Image Credit : telegraph.co.uk)

तज्ज्ञांचं मत आहे की, अशा व्यक्तींची निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होते आणि ते अनेकदा योग्य ते निर्णय घेऊ शकत नाहीत. आपल्या जीवनाच्या लक्ष्याबाबत त्यांच्यातील व्यवहार आणि विचार प्रकियांमध्ये बदल दिसू शकतो. त्यामुळे एक्सरसाइज करणे गरजेची आहे. पण अति करू नये.

 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स