शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात लगेच बाहेर काढेल टोमॅटोचा ज्यूस, जाणून घ्या कसं कराल सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 10:40 IST

Bad Cholestrol : बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणं फार गरजेचं ठरतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा एक टेस्टी आणि सोपा उपाय सांगणार आहोत.

Bad Cholestrol : बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या आजकाल जास्तीत जास्त लोकांना होत आहे. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल याला कारणीभूत आहे. बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर हार्ट अटॅकचा धोका खूप जास्त वाढतो. बॅड कोलेस्ट्रॉल नसांमध्ये जमा झाल्याने रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. ज्यामुळे रक्त पुरवठा सुरळीत होत नाही. तसेच शरीरात इतर अनेक समस्या होतात. अशात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणं फार गरजेचं ठरतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा एक टेस्टी आणि सोपा उपाय सांगणार आहोत.

जगभरात हृदयरोगाच्या समस्या वाढत आहे. कमी वयातच लोकांना हार्ट अटॅक येत आहेत. ब्लड प्रेशर वाढत आहे. अशात बॅड कोलेस्ट्रॉल शरीराचं आणखी जास्त नुकसान करतं. 

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणारी भाजी

शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा शरीरातून बाहेर काढण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर ठरतात. काही रिसर्चनुसार, टोमॅटोमध्ये पाणी आणि मिनरल्स भरपूर असतात. टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. तसेच शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात.

काय सांगतो रिसर्च?

काही रिसर्चनुसार, रोज एक कप टोमॅटोचा ज्यू प्यायल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होऊ शकते. तसेच यातून शरीराला इतरही अनेक पोषक तत्व मिळतात ज्याने शरीराला फायदे मिळतात.

मेडिकल न्यूज टुडेच्या एका रिपोर्टनुसार, टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचं अॅंटी-ऑक्सिडेंट असतं. याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. रिपोर्टनुसार, एका दिवसात २५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त लायकोपीनचं सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल १० टक्के कमी होऊ शकतं.

एक्सपर्ट्सनुसार, दोन टोमॅटो थोडं पाणी टाकून बारीक करा. हे पाणी गाळून सेवन करू शकता. महत्वाची बाब म्हणजे यात मीठ टाकू नका.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य