आजचे कार्यक्रम
By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:43+5:302014-12-18T00:40:43+5:30
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम
आ चे कार्यक्रम- केरोसीन हॉकर्स रिटेलर्स फेडरेशन : बाबूराव मेश्राम यांच्या नेतृत्वात मोर्चा, गणेशपेठ येथील चाचा नेहरू बालोद्यान येथून दुपारी १२ वाजता.- राज्यस्तरीय वनकामगार, वनमजूर, वनरक्षक, वनपाल कर्मचारी संघटना : पंजाबराव भोकरे यांच्या नेतृत्वात धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून दुपारी १ वाजता.- मानवी हक्क अभियान संघटना : महादेवराव क्षीरसागर यांच्या नेतृत्वात मोर्चा धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून दुपारी १२ वाजता.-अखिल भारतीय मातंग संघ व बहुजन आघाडी : बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वात मोर्चा धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून दुपारी १२.३० वाजता.-ऑल इंडिया सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्स भूतपूर्व सैनिक असोसिएशन : अरविंद जयस्वाल यांच्या नेतृत्वात मोर्चा धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून सकाळी ११ वाजता.- आंबेडकरवादी संघर्ष पार्टी : आय.एल. नंदागवळी यांच्या नेतृत्वात मोर्चा धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून दुपारी १ वाजता.- महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना : राहुल झोडापे यांच्या नेतृत्वात मोर्चा धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून दुपारी १२ वाजता.- मातंग समाज स्वतंत्र आरक्षण कृती समिती : देवीदास कसबे यांच्या नेतृत्वात मोर्चा धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून दुपारी १२ वाजता.- शेतकरी संघर्ष समिती : पंकज काठोके यांच्या नेतृत्वात मोर्चा धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून दुपारी १२ वाजता.