शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

ओल्या हातांमुळे होऊ शकतं व्हायरसचं इन्फेक्शन, हात सुकवण्याची कोणती पध्दत योग्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 15:43 IST

इन्फेक्शनला रोखण्याासाठी हात स्वच्छ आणि कोरडे करणं गरजेचं असतं. तसं न झाल्यास इन्फेक्शन पसरण्याचा धोका जास्त असतो.

कोरोना व्हायरसच्या महामारीने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना भारतात सुद्धा झपाट्याने पसरत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन करण्याासह सोशल डिस्टेंसिंगचं महत्व पटवून दिलं जात आहे. कोरोनापासून बचाव करण्याासाठी शासनाच्या सूचनांचं पालन करण्यासह वैयक्तीक काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.  कारण कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. 

अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनात एक गोष्ट दिसून आली आहे. ती म्हणजे कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचवण्यासाठी हॅण्ड ड्रायरपेक्षा टिश्यु पेपरने हात पुसणं फायदेशीर ठरेल. इन्फेक्शनला रोखण्याासाठी हात स्वच्छ आणि कोरडे करणं गरजेचं असतं. तसं न झाल्यास इन्फेक्शन पसरण्याचा धोका जास्त असतो. ब्रिटेनमधील लीड्स विद्यापिठाच्या रिसर्चकर्त्यांनी हात सुकवण्याच्या पद्धतीचा व्हायरसवर कसा परिणाम होतो. याबाबत संशोधन केले होते. 

रिसर्च करत असाताना चार व्यक्तींच्या हातांवर वायरसचं संक्रमण( जे व्हायरस माणसांसाठी घातक ठरत नाहीत) केले होते. नंतर  या चौघांनी हात धुतले नाहीत. त्यांनी हा प्रयोग करत असताना एप्रोन घातले होते. जेणेकरून हात सुकल्यानंतर व्हायरसचं संक्रमण कपड्यांमार्फत कितपत होऊ शकतं  हे दिसून येईल. रिर्सचकर्त्यांना या प्रयोगादरम्यान दिसून आलं की ड्रायरने हात सुकवलेल्या लोकांच्या एप्रोनवर संक्रमण जास्त दिसून आलं. तुलनेने टिश्यू पेपरने हात स्वच्छ पुसलेल्या लोकांच्या एप्रोनवर संक्रमणाचं प्रमाण कमी होतं. म्हणून व्हायरसच्या संक्रमणाचा धोका टाळण्याासाठी ड्रायरपेक्षा टिश्यू पेपरचा वापर करून हात पुसावे.

(The bacterial horror of hot-air hand dryers)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स