शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

घश्यातील खवखव आणि श्वसनाच्या समस्यांना दूर ठेवण्यासाठी 'हा' सोपा उपाय ठरेल प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 11:22 IST

घशात किंवा तोंडात असलेल्या बॅक्टेरियांमुळे असा त्रास होतो.

बदलत्या वातावरण खोकला, कफ, सर्दीची समस्या सगळ्यांनाच उद्भवते. अनेकदा तोंडातून वास येतो. चारचौघात बोलताना तोंडातून वास येत असेल तर अवघडल्यासारखं होतं. घसा खवखवणं, सुका खोकला, तोंडातून वास येणं या समस्यांना तुम्ही स्वतःपासून लांब ठेवू शकता. घशात किंवा तोंडात असलेल्या बॅक्टेरियांमुळे असा त्रास होतो. मात्र गरम पाण्याच्या गुळण्या करून तुम्ही या आजारांपासून स्वतःला लांब  ठेवू शकता. पाण्याच्या गुळण्या केल्याने शरीराला एक नाही तर अनेक फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला पाण्याच्या गुळण्या करण्याचे शरीराला होणारे फायदे  सांगणार आहोत. 

पाण्याच्या गुळण्या करण्यासाठी स्वतःचा एक ग्लास वेगळा ठेवा. कारण अनेकांना हातात पाणी घेऊन गुळण्या करण्याची सवय असते. शक्यतो ग्लासने पाणी घेऊन गुळण्या करा. 

हिरड्या संवेदनशील असतात. थंड पाण्याच्या वापराने तोंडात जळजळ होऊ शकते. त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करा.  गुळण्या करताना तुम्ही या पाण्यात  मीठ घालू शकता.

घसा खवखवत असेल किंवा सुज आल्याने वेदना होत असतील तर पाण्यात एक चमचा मध घाला.  त्यामुळे तोंडातील बॅक्टेरियांची वाढ रोखण्यास मदत होईल.

मीठ हे एक जंतूनाशक आहे. त्यामुळे गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करायला हव्यात. त्यामुळे घश्यातील सुज कमी होण्यास मदत होते. 

गुळण्या करताना कोमट पाण्यात बेकिंग सोडा घातल्याने श्वासांमधून येणारी दुर्गधी कमी होण्यास मदत होते. गुळण्या करत असताना तोंडाची  हालचाल करा. जीभ आतल्याआत सगळ्या बाजूला फिरवा. पाणी घशापर्यंत नेऊन पुन्हा पुढे आणा. अशा पद्धतीने गुळण्या केल्यास घश्यातील वेदना कमी होण्यास मदत होईल.

२०-३० सेकंद गुळण्या करताना पाणी तोंडात ठेवल्यानंतर सावधगिरीने पाणी बाहेर फेकून द्या. गुळण्या करून झाल्यानंतर दात स्वच्छ घासा.

आता कोरोना चाचणी २० मिनिटात होणार; 'या' चाचणीने कमी होईल संक्रमणाचा वेग, तज्ज्ञांचा दावा

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मेंदूवर 'असा' होतोय परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली नवी लक्षणं

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य