शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'ही' आहे चहा पिण्याची सगळ्यात चुकीची वेळ, शरीराला मिळणार नाही अन्नातील पोषक तत्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:45 IST

Right time to drink tea : भारतात जास्तीत जास्त लोक सकाळी उपाशीपोटी चहा पितात किंवा नाश्त्यासोबत चहा पितात.एक्सपर्ट सांगतात की, चहा पिण्याची ही वेळ खूप चुकीची आहे.

Right time to drink tea : जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात गरमागरम चहानं होते. चहा घेतल्याशिवाय अनेकांची कामंही होत नाहीत. सकाळी झोपेतून उठल्यावर चहा पिणं ही एक सवय झाली आहे. पण ही सवय आरोग्याचं नुकसान करू शकते. चहा पिताना बरेच लोक काही चुका करतात. ज्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. भारतात जास्तीत जास्त लोक सकाळी उपाशीपोटी चहा पितात किंवा नाश्त्यासोबत चहा पितात.

एक्सपर्ट सांगतात की, चहा पिण्याची ही वेळ खूप चुकीची आहे. तसेच बरेच लोक चहा बनवताना त्यात अशा काही गोष्टी टाकतात, ज्यामुळे चहा अधिक नुकसानकारक ठरतो. अनेकांना हे माहीत नसतं की, अशाप्रकारच्या चहामुळे कुपोषणाचे शिकार होऊ शकता. अमेरिकेतील हेमाटोलॉजिस्ट ऑनकोलॉजिस्ट डॉ. रवि के गुप्ता यांनी याबाबत माहिती देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

डॉक्टरांनुसार वृद्ध लोकांनी उपाशीपोटी चहा पिणं फारच नुकसानकारक ठरतं. यामुळे हृदयावर वाईट प्रभाव पडतो आणि अ‍ॅसिडिटीची गंभीर समस्याही होऊ शकते. अशात चहाऐवजी काय प्यावं? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला तर मग तेच जाणून घेऊ..

अंगाला लागणार नाही अन्न

चुकीच्या वेळी चहा प्यायल्यानं कुपोषणाचे शिकार होऊ शकता. डॉक्टरांनुसार, तुम्ही ज्या गोष्टीसोबत चहा पित आहात, त्यातील पोषक तत्व शरीराला मिळणार नाहीत. ज्यामुळे कमजोरी, थकाव, श्वास भरून येणे अशा समस्या होऊ शकतात. 

चहात दूध टाकण्याचे नुकसान

जास्तीत जास्त लोक चहामध्य दूध टाकतात. दुधाशिवाय काही लोक चहा अजिबात पित नाहीत. पण डॉक्टर सांगतात की, दुधाचा चहा अजिबात पिऊ नये. दुधाचा चहा प्यायल्यानं शरीराला आयर्न मिळत नाही आणि एनीमियाचा धोका वाढतो.

अ‍ॅसिडिटी आणि ब्लोटिंग

सकाळचा चहा फारच नुकसानकारक असतो. उपाशीपोटी चहा प्यायल्यामुळे शरीरात अ‍ॅसिड जास्त बनतं. यानं पोटाचं आतून नुकसान होतं. अशात अ‍ॅसिडिटी आणि ब्लोटिंगची समस्या होते. पुन्हा पुन्हा चहा घेतल्यानं हार्ट रेट आणि बीपीही वाढतो. जे हृदयासाठी घातक आहे.

काय कराल?

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चहाऐवजी दुसरं ड्रिंक प्यायला हवं. तुळशी, ग्रीन टी आणि कॅमोमाइल टी सारख्या हर्बल चहानं डायजेशन आणि इम्यूनिटी चांगली राहते. तुम्ही मसाला किंवा काळा चहाही पिऊ शकता.

चहा पिण्याची योग्य पद्धत?

चहा नेहमी सकाळचा नाश्ता केल्यावरच प्यावा. यामुळे नाश्त्यातील पोषक तत्व शरीराला आरामात मिळतील. उपाशीपोटी चहा कधीच पिऊ नये. यानं आरोग्यासंबंधी अनेक समस्या होतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य