शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका ही फळं, फायदा कमी नुकसान होईल जास्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 11:50 IST

fruits not kept in fridge: काही फळं अशीही असतात जी फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नयेत. जर ही फळं तुम्ही फ्रिजमध्ये ठेवली तर ती 'विष' बनतात. त्यांचा फायदा कमी होईल नुकसान जास्त होईल.

fruits not kept in fridge: उन्हाळ्यात उष्णतेमुळे बऱ्याच गोष्टी खराब होऊ लागतात. अशात लोक फळं, भाज्या इतरही गोष्टी फ्रिजमध्ये ठेवतात. कारण त्यांना वाटतं की, या गोष्टी बाहेर ठेवल्या तर खराब होतील. यात काही तथ्यही आहे. पण काही फळं अशीही असतात जी फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नयेत. जर ही फळं तुम्ही फ्रिजमध्ये ठेवली तर ती 'विष' बनतात. त्यांचा फायदा कमी होईल नुकसान जास्त होईल.

मार्थास्टिवर्ट डॉट कॉमवर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, काही ताजी फळं फ्र‍िजमध्ये स्टोर करून ठेवणं आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. जसे की, कलिंगड अजिबात फ्र‍िजमध्ये ठेवू नये. फ्र‍िजमध्ये कलिंगड ठेवल्याने हळूहळू त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. जर कलिंगड कापून फ्र‍िजमध्ये ठेवलं तर त्याने फूड पॉयजनिंगही होऊ शकते. कारण कापलेल्या कलिंगडावर बॅक्टेरिया तयार होतात. जे आपल्या शरीरासाठी नुकसानकारक असतात. 

लिंबू-संत्रीही दूर ठेवा

लिंबू आणि संत्रीमध्ये अॅसिडचं प्रमाण जास्त असतं. ही फळं फ्रिजच्या थंडाव्याला सहन करू शकत नाहीत. ही फळं फ्रिजमध्ये ठेवली तर त्यातील पोषक तत्व नष्ट होऊ लागतात. इतकंच नाही तर त्यांची टेस्टही बदलते. याने शरीराला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अशी फळं गरजेनुसार आणावी. जर फळं थंड करायची असेल तर थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा आणि लगेच खा.

एका रिपोर्टनुसार, अॅवोकाडो, केळी, पेरू, कीवी, आंबे, कलिंगड, खरबूज, पपई, पेर, आलूबुखारा सारखी फळं फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नयेत. कारण ही फळं सतत पिकण्याच्या प्रक्रियेत असतात. फ्रिजमध्ये ठेवल्यावर लगेच यातील पोषक तत्व नष्ट होतात. जर तुम्ही ही फळं फ्रिजमध्ये जास्त काळ स्टोर करून ठेवत असाल तर यातील अॅंटी-ऑक्सिडेंट गुणही कमी होतात आणि याने शरीराला नुकसानही होतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य