शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

केवळ एक तासात 1 हजार कॅलरी बर्न करते ही एक्सरसाइज, बॉडीला मिळतो परफेक्ट शेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 09:43 IST

Weight Loss Exercise : आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठीची बेस्ट एक्सरसाइज सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही जास्तीत जास्त कॅलरी बर्न करू शकता. जेणेकरून तुमचं वजन वेगाने कमी होतं.

Weight Loss Exercise : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलत्या लाइफस्टाईलमुळे अलिकडे जास्तीत जास्त लोकांचं वजन वाढत आहे. यात आणखी गंभीर बाब म्हणजे वजन वाढलं तर डायबिटीज, कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. अशात लोक वजन कमी करण्यासाठी बरीच धडपड करतात. पण हे काम काही सोपं नाही. वजन कमी करण्यासाठी लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठीची बेस्ट एक्सरसाइज सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही जास्तीत जास्त कॅलरी बर्न करू शकता. जेणेकरून तुमचं वजन वेगाने कमी होतं.

एका तासात १ हजार कॅलरी बर्न करणे कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नाहीये. अर्थातच एक तास एक्सरसाइज करणे म्हणजे भूक तीन पटीने वाढणे. त्यामुळे जास्त खाल्याने वजन कमी होण्याऐवजी अधिक वाढतं. पण याचा अर्थ वजन कमी करणे अशक्य नाहीये. काही अशा एक्सरसाइज आहेत ज्या माध्यमातून तुम्ही एका तासात कॅलरी बर्न करु शकता. 

फिटनेस एक्सपर्टनुसार, तुम्ही अॅरोबिकपासून ते कार्डियासारख्या हाय-इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग करुन एका तासात एक हजार कॅलरी बर्न करु शकता. यासाठी तुम्हाला कमी वेळात हाय-इंटेसिटी एक्सरसाइज करावी लागेल आणि त्यानंतर ३० सेकंदासाठी आराम करावा. त्यानंतर पुन्हा एक्सरसाइज करा. तुम्ही जिम सोडल्यानंतरही याने कॅलरी बर्न करण्यास मदत मिळेल.

रोप जम्पिंग

रोप जम्पिंग हे रनिंगसारखंच आहे. ही एक अशी एक्सरसाइज आहे ज्याने पूर्ण शरीरावप प्रभाव पडतो. या एक्सरसाइजच्या माध्यमातून तुम्हाला एका तासात ७५० ते १०४७ कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते. ही एक्सरसाइज करताना ही काळजी घ्या की, ही एक्सरसाइज हळूहळू करु नये आणि काही वेळाने ब्रेक घेत रहावा.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स