शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

'या' ६ गोष्टींमध्ये असतं लिंबापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितली नावं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:22 IST

शरीर व्हिटॅमिन सी चं उत्पादन करू शकत नाही. त्यामुळे ते खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधून मिळवता येतं.

व्हिटॅमिन सी हे शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. कारण यानेच वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी इम्यून सिस्टीम मजबूत करण्यासाठी मदत मिळते. व्हिटॅमिन सी पाण्यात विरघळणारं आवश्यक पोषक तत्व आहे, जे शरीराची वेगवेगळ्या कार्यात मदत करतं. व्हिटॅमिन सी एका अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं. जे शरीराच फ्री रॅडिकल्सपासून रक्षण करतात. शरीर व्हिटॅमिन सी चं उत्पादन करू शकत नाही. त्यामुळे ते खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधून मिळवता येतं.

व्हिटॅमिन सी चं नाव निघाल्यावर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर सगळ्यात आधी लिंबू येतं. सगळ्यांना हेच वाटतं की, लिंबामध्ये सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी असतं. पण आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांचं मत आहे की, लिंबामध्ये व्हिटॅमिन सी कमी असतं. अशात त्यांनी व्हिटॅमिन सी भरपूर असलेल्या काही पदार्थांबाबत सांगितलं आहे. 

व्हिटॅमिन सी भरपूर असलेले खाद्य पदार्थ

डॉक्टरांनी सांगितलं की, काही नॅचरल खाद्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जसे की, आवळा, पेरू, कोथिंबीर, कीवी, संत्री आणि हिरव्या मिरच्या. व्हिटॅमिन सी च्या गोळ्या खाण्याऐवजी तुम्ही ही फळं खाऊ शकता.

व्हिटॅमिन सी कमी असण्याचे नुकसान

शरीरात व्हिटॅमिन सी कमी झाल्यावर वेगवेगळ्या समस्या होतात. ज्यात हिरड्यांमधून रक्त येणं, जखम उशीरा भरणं, एनीमिया, थकवा, चिडचिडपणा, निराशा, सतत जखम होणं, मांसपेशींमध्ये वेदना, सतत आजारी पडणं आणि इन्फेक्शन होणं यांचा समावेश आहे.

व्हिटॅमिन सी चे फायदे

व्हिटॅमि सी शरीरात योग्य प्रमाणात असल्यावर जखमा लवकर भरतात, इम्यूनिटी वाढते, आयर्न अवशोषण होतं, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, हाडं मजबूत होतात, कोलेजन निर्माण होतं आणि कॅन्सरपासूनही बचाव होतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य