शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हाडं कमकूवत होण्याची 'ही' आहेत गंभीर कारणं, दररोजच्या 'या' सवयीच जबाबदार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 16:37 IST

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण हाडांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतात. जाणून घेऊया कोणत्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या सोडून दिल्याने आपली हाडं अधिक मजबूत राहु शकतात..

तुमचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुमच्या इतर गोष्टींसोबत हाडंही मजबूत असणं फार महत्त्वाचं असतं. जर तुमची हाडं कमकुवत असतील तर अनेक शारीरीक समस्या निर्माण होतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण हाडांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतात. जाणून घेऊया कोणत्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या सोडून दिल्याने आपली हाडं अधिक मजबूत राहु शकतात..

बैठी जीवनशैलीज्या व्यक्ती दिवसभर बसून असतात आणि व्यायाम करत नाहीत अशा व्यक्तींना हाडांसंबंधी समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. कारण मसल्सप्रमाणे हाडंही वर्कआऊट केल्याने मजबूत होतात. त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात वॉकिंग, जॉगिंग, व्‍यायाम, योगा आदींचा समावेश करा.

अतिरीक्त मिठाचं सेवन टाळावंजर तुम्ही जास्त मीठ घेत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक आहे. जेव्हा शरीरात सोडियमचं प्रमाण वाढतं तेव्हा हाडांच्या डेन्सिटीमध्ये घट होऊ शकते, जे धोकादायक आहे.

पाण्याची कमतरता टाळानिरोगी हाडांसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांचा आहारात समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आहारामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ खा. यासह जास्तीत जास्त पाणी प्या. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स