तेजश्री प्रधान झळकणार हिंदी नाटकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 13:32 IST2016-04-16T06:39:30+5:302016-04-16T13:32:29+5:30
तेजश्री प्रधान ही सुंदर अभिनेत्री काहीतरी वेगळया माध्यमातून झळकणार असल्याची माहिती सर्वप्रथम लोकमत सीएनएक्सने पोस्टर प्रदर्शित पण नाव नाही या पोस्टरबाबत जी उत्सुकता होती ती संपली आहे.
.jpg)
तेजश्री प्रधान झळकणार हिंदी नाटकमध्ये
क हीहा श्री करत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारी जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान ही सुंदर अभिनेत्री काहीतरी वेगळया माध्यमातून झळकणार असल्याची माहिती सर्वप्रथम लोकमत सीएनएक्सने पोस्टर प्रदर्शित पण नाव नाही या पोस्टरबाबत सांगितली होती. आणि याबाबत जी उत्सुकता होती ती संपली आहे. कारण तेजश्रीच्या चाहत्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण तेजश्री प्रधान ही सुंदर अभिनेत्री बॉलीवुडचा तगडा अभिनेता शर्मन जोशीसोबत मै और तुम या हिंदी नाटकमधून प्रेक्षकांपर्यत पोहोचण्यास सज्ज झाली आहे. तेजश्रीने मालिका, नाटक, चित्रपट यामधून प्रेक्षकांची मन तर जिंकली आहेत. तसेच तिचे कार्टी काळजात घुसली हे नाटकदेखील चाहत्यांनी छान प्रतिसाद दिला आहे. असो, या नवीन प्रवासाला लोकमत सीएनक्सच्या शुभेच्छा.
![]()
![]()